Tuesday , March 3 2026
Breaking News

मराठा समाज सुधारणा मंडळाचा 23 रोजी वधूवर मेळावा

Spread the love

 

बेळगाव : मराठा समाज सुधारणा मंडळातर्फे रविवार दि.23 मार्च रोजी वधूवर मेळाव्याचे आयोजन करण्यात येणार आहे.
येथील ओरिएंटल हायस्कूल येथील तुकाराम महाराज सांस्कृतिक भवन (मराठा मंदिराच्या पुढे) येथील सभागृहात सकाळी 10.30 वाजता मेळाव्यास प्रारंभ होणार आहे.
दरवर्षी आयोजित करण्यात येणाऱ्या या मेळाव्यास भरघोस प्रतिसाद लाभतो. तरी इच्छुक वधू-वर व पालकांनी नाव नोंदणी न केल्यास मेलगे गल्ली शहापूर येथील मंडळाच्या कार्यालयात सकाळी 11 ते 1.30 या वेळेत नांव नोंदणी करावी असे आवाहन अध्यक्ष प्रकाश मरगाळे यांनी केले आहे.

About Belgaum Varta

Check Also

पोलिसांच्या मार्गदर्शक सूचीचे पालन करा : पोलीस आयुक्त भूषण बोरसे यांचे आवाहन

Spread the love  बेळगाव : होळी व रंगपंचमी सणादरम्यान कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टिकोनातून शहरात चोख …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *