Saturday , March 7 2026
Breaking News

शेख होमिओपॅथिक कॉलेजचे यश

Spread the love

 

बेळगाव : ए. एम. शेख होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज, हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटरमध्ये राजीव गांधी युनिव्हर्सिटी ऑफ हेल्थ सायन्सेस कर्नाटक बेंगळुरूतर्फे घेण्यात आलेल्या एमडी द्वितीय वर्षाचा निकाल नुकताच जाहीर करण्यात आला. यामध्ये प्रथम क्रमांक डॉ. कीर्ती शिवाजी हुद्दार (बिर्जे), द्वितीय डॉ. जेनिस्का दा सिल्वा, तृतीय डॉ. नुती अग्रवाल यांनी मिळविला. त्यांना एमडी विभागाचे प्रमुख व उपमुख्याध्यापक डॉ. किरण पाटील, प्राचार्य डॉ. रोजेरिओ पी. डिसोझा व प्राध्यापकांचे मार्गदर्शन मिळाले. प्रथम क्रमांक मिळविलेल्या डॉ. कीर्ती शिवाजी हुद्दार (बिर्जे) यांनी मराठी विद्यानिकेतनमधून शालेय शिक्षण पूर्ण केले आहे.

 

About Belgaum Varta

Check Also

अल्पवयीन मुलीवरील अत्याचार प्रकरणी आरोपीला ३० वर्षांची सक्तमजुरी

Spread the love  बेळगाव : बेळगाव येथील जिल्हा पोक्सो न्यायालयाने एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *