बेळगाव : कर्नाटक राज्याचा एसएसएलसी परीक्षेचा निकाल आज जाहीर झाला असून बैलहोंगल तालुक्यातील देवलापूर गावातील सरकारी हायस्कूलच्या रूपा चनगौडा पाटील या विद्यार्थिनीने राज्यात पहिला क्रमांक पटकावला आहे.
बेळगाव जिल्ह्यातील बैलाहोंगल तालुक्यातील देवलापूर गावातील सरकारी हायस्कूलमधील विद्यार्थीनी रूपा पाटील हिने ६२५ गुण मिळवून राज्यात अव्वल स्थान पटकावले आहे.
Belgaum Varta Belgaum Varta