Wednesday , March 4 2026
Breaking News

श्री देव दादा सासनकाठी श्रीक्षेत्र वैजनाथ देवस्थान देवरवाडीकडे प्रस्थान

Spread the love

 

बेळगाव : सालाबाद प्रमाणे श्रीक्षेत्र वैजनाथ देवस्थान देवरवाडी येथे श्री देव दादा सासनकाठी चव्हाट गल्ली बेळगाव यांच्यावतीने पूजा व अभिषेकाचा कार्यक्रम आयोजित केला आहे. रविवार दिनांक 4.05.2025 रोजी दुपारी 4 वाजता चव्हाट गल्ली देवघर येथून बैलगाडी व भाविक देवरवाडी देवस्थानला प्रस्थान झाले. सोमवार दि. 5 एप्रिल रोजी सकाळी  वाजता अभिषेक व महाआरती करून प्रसाद केला जाईल. सर्व ज्योतिर्लिंग भक्ताने त्याची नोंद घ्यावी.
दरवर्षी चैत्र पौर्णिमा यात्रा केल्यानंतर वैजनाथ देवस्थानला भेट देऊन हा कार्यक्रम केला जातो.

About Belgaum Varta

Check Also

बेळगाव जिल्हा न्यायालयात बॉम्बच्या अफवेने खळबळ

Spread the love  बॉम्ब शोध पथकाची तपासणी ; सुरक्षा कडक बेळगाव : बेळगाव येथील जिल्हा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *