Wednesday , December 10 2025
Breaking News

पायोनियर बँकेच्या मार्केट यार्ड शाखेचे उद्या उद्घाटन

Spread the love

 

बेळगाव : 119 वर्षाची वाटचाल करीत असलेल्या येथील दि. पायोनियर अर्बन को-ऑप बँकेच्या नूतनीकरण केलेल्या मार्केट यार्ड शाखेचे उद्घाटन उद्या मंगळवार दि. 20 मे रोजी सकाळी 10.30 वाजता संपन्न होत आहे. या कार्यक्रमास पाहुणे म्हणून मराठा जगद्गुरु वेदांताचार्य प पु श्री मंजुनाथ भारती स्वामीजी, भवानी पेठ बेंगलोर आणि परमपूज्य श्री गुरुसिद्ध महास्वामीजी, कारंजीमठ,बेळगाव हे उपस्थित राहणार आहेत. समारंभाचे अध्यक्षस्थानी बँकेचे चेअरमन प्रदीप अष्टेकर हे राहणार आहेत. सर्व सभासद व हितचिंतकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन बँकेच्या वतीने करण्यात आले आहे.

About Belgaum Varta

Check Also

उच्च न्यायालयाचा बेळगाव पोलीस प्रशासनाला दणका

Spread the love  बेळगाव : बेळगाव पोलीस प्रशासनाला चांगला दणका देताना खोटे-नाटे गुन्हे नोंदवून गुन्हेगारांच्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *