
बेळगाव : सततच्या संघर्षानंतर, विराट कोहलीचा आरसीबी संघ अंतिम फेरीत पोहोचला आहे आणि चाहते आरसीबीने आयपीएल ट्रॉफी जिंकावी यासाठी देवाकडे प्रार्थना करत आहेत.
आरसीबी चाहत्यांनी बेळगाव जिल्ह्यातील मुडलगी तालुक्यातील धर्मत्ती गावातील देवी महालक्ष्मीची प्रार्थना करून आरसीबीच्या विजयासाठी चाहत्यांनी अभिषेक आणि पूजा केली, यावेळी आरसीबीने ट्रॉफी जिंकावी अशी मनोमनी इच्छा व्यक्त केली. त्याचप्रमाणे बेळगाव शहरातील कपिलेश्वर मंदिर आणि हनुमान मंदिरातही चाहत्यांनी विशेष पूजा केली.
Belgaum Varta Belgaum Varta