
मुडलगी : कुत्र्यांनी केलेल्या हल्ल्यात १० हून अधिक शेळ्यांचा मृत्यू झाल्याची घटना तालुक्यातील शिवपुरा (एच) गावात घडली.
भटक्या कुत्र्यांच्या टोळीने केलेल्या हल्ल्यात बाळप्पा राणोजी नावाच्या मेंढपाळाच्या दहा शेळ्या मृत्युमुखी पडल्या.
हळ्ळूर येथील पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. विश्वनाथ हुक्केरी यांनी घटनेच्या ठिकाणी भेट देऊन पाहणी करून पंचनामा केला.

Belgaum Varta Belgaum Varta