बेळगाव : मुसळधार पावसामुळे खबरदारीचा उपाय म्हणून आज अनेक जिल्ह्यांतील शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.
मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर, जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी आज सोमवार १८ ऑगस्ट रोजी बेळगाव, कित्तूर, बैलहोंगल, सौन्दत्ती आणि खानापुर तालुक्यातील अंगणवाडी, प्राथमिक, उच्च माध्यमिक शाळा आणि प्री-युनिव्हर्सिटी कॉलेजना सुट्टी जाहीर केली आहे.

Belgaum Varta Belgaum Varta