बेळगाव : सोमवारी शाळा कॉलेजना देण्यात आलेली सुट्टी मंगळवार 19 ऑगस्ट पर्यंत वाढवण्यात आली आहे.
बेळगाव जिल्ह्यातील बेळगाव, बैलहोंगल, कित्तूर, खानापूर, रामदुर्ग सौंदत्ती, चिकोडी आणि हुक्केरी तालुक्यातील सर्व सरकारी अनुदानित विनाअनुदानित प्राथमिक आणि माध्यमिक शाळा अंगणवाड्यां आणि बेळगाव बैलहोंगल कित्तूर खानापूर रामदुर्ग आणि सौंदत्ती तालुक्यातील पदवी पूर्व कॉलेजना मंगळवार 19 ऑगस्ट रोजी सुट्टी देण्याचा आदेश जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी बजावला आहे.

Belgaum Varta Belgaum Varta