Wednesday , March 4 2026
Breaking News

‘बेळगावचा राजा’ श्री गणेशाला भक्तांकडून 15 किलो चांदीचा मुकुट अर्पण

Spread the love

 

बेळगाव : ‘बेळगावचा राजा’ श्री गणेशाला भक्तांकडून 15 किलो चांदीचा मुकुट अर्पण केला आहे. सद्‌भावनेनी हा चांदीचा मुकूट बेळगावचा राजाच्या चरणी अर्पण केलेला आहे.

हा सोहळा गुरुवार दि. 21 ऑगष्ट रोजी सायंकाळी 5.00 वा श्री. चवाटा मंदीर चव्हाट गल्ली बेळगाव येथून मोठ्या उत्साहात संपन्न होणार आहे. तरी सर्व गणेशभक्तांनी उपस्थित राहून या उत्सवाचा आनंद व्दिगुणित कराव. तसेच श्री चव्हाटा मंदीर ते श्री मारुती देवालयापर्यंत मिरवणूक निघणार आहे व तिथे अभिषेक घालण्यात येणार आहे. तरी याची नोंद समस्त गणेश भक्तांनी घ्यावी, असे आवाहन बेळगावचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष श्रीनाथ पवार व कार्याध्यक्ष सुनिल जाधव यांनी केले आहे.

 

About Belgaum Varta

Check Also

बेळगाव जिल्हा न्यायालयात बॉम्बच्या अफवेने खळबळ

Spread the love  बॉम्ब शोध पथकाची तपासणी ; सुरक्षा कडक बेळगाव : बेळगाव येथील जिल्हा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *