
बेळगाव : मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्या आझाद मैदान मुंबई येथील आंदोलनास पाठिंबा दर्शवण्यासह पुढील दिशा ठरविण्यासाठी उद्या शुक्रवार दि. २९ ऑगस्ट रोजी ५.०० वाजता जत्ती मठ देवस्थान बेळगांव येथे सकल मराठा व मराठी क्रांती (मूक) मोर्चातर्फे बैठक बोलविण्यात आली आहे. या बैठकीस सर्व मराठा समाजातील बांधवांनी व मराठी भाषिकांनी उपस्थित रहावे असे आवाहन सकल मराठा व मराठी क्रांती मोर्चाचे सहसंयोजक प्रकाश आ. मरगाळे यांनी केले आहे.

Belgaum Varta Belgaum Varta