
बेळगाव : जायंट्स ग्रुप बेळगाव मेन तर्फे आयोजित गणेश उत्सव स्पर्धेचा निकाल (सुंदर श्रीमूर्ती आणि सुंदर देखावा) जाहीर झालेला आहे. दिनांक 23 सप्टेंबर 2025 रोजी या स्पर्धेचा बक्षीस समारंभ पंडित नेहरू विद्यालय, अळवाण गल्ली शहापूर येथे आयोजित करण्यात आला आहे. बक्षीस समारंभ संध्याकाळी ठीक पाच वाजता करण्यात येणार आहे. तरी विजेत्या दक्षिण आणि उत्तर भागातील गणेश मंडळांनी वेळेवर हजर राहणे ही विनंती असे जायंटसचे पदाधिकारी कळवितात.
विजेते स्पर्धक खालील प्रमाणे आहेत.
सुंदर श्रीमूर्ती (दक्षिण भाग)
प्रथम बक्षीस : सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ अष्टविनायक नगर येळ्ळूर रोड बेळगाव.
द्वितीय बक्षीस : सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ गाडेमार्ग शहापूर बेळगाव.
तृतीय बक्षीस : सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ नाना वाडी बेळगाव.
उत्तेजनार्थ
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ दाणे गल्ली शहापूर बेळगाव.
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ सुभाष मार्केट हिंदवाडी बेळगाव.
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ आदर्श नगर हिंदवाडी बेळगाव.
======================================
सुंदर देखावा (दक्षिण भाग)
प्रथम बक्षीस : सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ मंडोळी रोड भवानीनगर बेळगाव.
द्वितीय बक्षीस : सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ बँक ऑफ इंडिया कॉर्नर शहापूर बेळगाव.
तृतीय बक्षीस : सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ सोनार गल्ली वडगाव बेळगाव.
उत्तेजनार्थ
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ महाराणा प्रताप रोड टिळकवाडी बेळगाव.
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ लोकमान्य टिळक सेवा संघ यरमाळ रोड वडगाव बेळगाव.
लाल बहादूर शास्त्री गणेशोत्सव मंडळ शास्त्रीनगर बेळगाव.
======================================
सुंदर मूर्ती (भाग उत्तर)
प्रथम बक्षीस : सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ पाटील मळा बेळगाव.
द्वितीय बक्षीस : सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ एस पी एम सी गेट मार्केट यार्ड बेळगाव.
तृतीय बक्षीस : सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ आंबेडकर रोड कंग्राळ गल्ली बेळगाव.
उत्तेजनार्थ
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ तहसीलदार गल्ली बेळगाव.
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ कुलकर्णी गल्ली बेळगाव.
======================================
सुंदर देखावा (भाग उत्तर)
प्रथम बक्षीस : सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ शिवाजीनगर दुसरा क्रॉस बेळगाव.
द्वितीय बक्षीस : सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ वंटमुरी कॉलनी बेळगाव.
तृतीय बक्षीस : सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ एकदंत युवक मंडळ समर्थ नगर बेळगाव.
उत्तेजनार्थ
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ बसव कॉलनी बॉक्साइट रोड बेळगाव.

Belgaum Varta Belgaum Varta