
बेळगाव : मंगळवार दिनांक 30 सप्टेंबर 2025 रोजी समादेवी मंदिर समोर नार्वेकर गल्ली शहापूर येथे भव्य नवचंडी होम व महाप्रसाद आयोजित करण्यात आला आहे. सर्व भाविकांना महाप्रसादाचा लाभ घेण्याचे आवाहन बाल गणेश उत्सव मंडळ व समादेवी संस्थाने केले आहे. बाल गणेश उत्सव मंडळ नार्वेकर गल्ली शहापूर, समादेवी संस्थान नार्वेकर गल्ली शहापूर व समस्त नार्वेकर गल्लीच्या नागरिकांच्या वतीने नवचंडी होम व महाप्रसाद, होमची वेळ सकाळी 7 वाजता व महाप्रसाद दुपारी 1 ते 4 पर्यंत होणार आहे.
Belgaum Varta Belgaum Varta