

बेळगाव : हिंदवाडी येथील श्री घुमटमाळ मारुती मंदिरमध्ये दसऱ्यानिमित्त सीमोल्लंघन कार्यक्रम उत्साहात पार पडला.
आज सायंकाळी वडगाव, जुने बेळगाव व अनगोळ भागातून आलेल्या पालख्यांचे व हजारो भक्तांचे स्वागत मंदिर ट्रस्ट कमिटीचे अध्यक्ष चंद्रकांत बांडगी व सहकारी यांनी केले. उशिरापर्यंत परिसरातील नागरिकांनी सीमोल्लंघनाचा आनंद लुटला.
Belgaum Varta Belgaum Varta