Tuesday , March 3 2026
Breaking News

मिशन ऑलिम्पिक राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत मराठा मंडळ खादरवाडी शाळेचे घवघवीत यश

Spread the love

 

बेळगाव : मिशन ऑलिम्पिक गेम्स संघटना कर्नाटक राज्य आयोजित राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत मराठा मंडळ खादरवाडी शाळेच्या विद्यार्थ्यांनी भरपूर पदक घेऊन यश संपादन केले
रामनाथ मंगल कार्यालय येथे घेण्यात आलेल्या मराठा मंडळ खादरवाडीच्या विद्यालयाचे नाव राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत खालील प्रमाणे
१) प्रताप परशराम शिवणगेकर – सुवर्ण पदक (48kg)
२) माणसी विनोद बिरनोळे – रौप्य पदक (30kg)
३) आरोही पाटील – कास्य पदक (30 kg)
४) सानवी महेश पाटील – कास्य पदक (36 kg)
५) सुतेज सुनिल गोजेकर – कास्य पदक (30kg)
६) सई किल्लेकर – रौप्य पदक (49 kg)
७) श्रावणी कंग्राळकर – कास्य पदक (36)
८) श्रावणी यशवंत पथित – कास्य पदक (38kg)
९) सुरेश बाबूराव देसाई – कास्य पदक (44kg)
१०) सिंध्यांत कडाली – कास्य पदक (62kg)

१७- वर्ष
१) आचल सचिन पाटील – रौप्य पदक (41kg)
२) अभिषेक बिराप्पा पाटील – रौप्य पदक (55kg)
३) आर्या कट्टीमनि – रौप्य पदक (48kg)
४) विद्या नागेश सुतार – कास्य पदक (58kg)
५) श्रेयश जाधव – रौप्य पदक (47kg)
६) नागराज पाटील – कास्य पदक (71kg)
७) सहना तळवार – कास्य पदक (54kg)
८) भुवनेश्वरी परबइ- कास्य पदक (46 kg)

त्याच प्रमाणे आदर्श शहापूरकर, मंथन पाटील, ज्ञानेवर शहापूरकर, संचित कांबळे, विग्नेश पाटील, भारगव सुतार, प्रथमेश बस्ताडकर, अभिषेक हल्लुर, संकल्प मोहिते, श्रवण पाटील, साईतेज सारंगी, यश सुतार, रमेश जाधव, आर्या राऊत, आराध्या पाटील, सई पाटील, सुजनसिंह राजपूत, विक्रांत पाटील,अझान शरीफ इ. विद्यार्थीनी भाग घेऊन स्पर्धेचा आनंद घेतला.
या सर्व विद्यार्थ्यांना संस्थेचा अध्यक्षा डॉ. राजश्री नागराजू यांचे प्रोत्साहन तर प्राचार्या वनश्री नायर व अतुल शिरोले यांचे मार्गदर्शन लाभत आहे.

About Belgaum Varta

Check Also

बेळगाव जिल्हा न्यायालयात बॉम्बच्या अफवेने खळबळ

Spread the love  बॉम्ब शोध पथकाची तपासणी ; सुरक्षा कडक बेळगाव : बेळगाव येथील जिल्हा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *