Tuesday , March 3 2026
Breaking News

शहर महाराष्ट्र एकीकरण समितीची महत्वपूर्ण बैठक रविवारी

Spread the love

 

बेळगाव : शहर महाराष्ट्र एकीकरण समितीचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची महत्वपूर्ण बैठक रविवार दिनांक 30 नोव्हेंबर 2025 रोजी सायंकाळी 5-00 वाजता रंगुबाई भोसले पॅलेस रामलिंग खिंड गल्ली बेळगाव येथे बोलवण्यात आली आहे. या बैठकीत महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने आयोजित करण्यात येणाऱ्या मेळाव्याबाबत चर्चा होणार आहे तरी सर्व समिती पदाधिकारी, कार्यकर्ते व मराठी भाषिक नागरिकांनी यांनी वेळेवर उपस्थित राहावे, असे आवाहन शहर महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने करण्यात आले आहे.

About Belgaum Varta

Check Also

पोलिसांच्या मार्गदर्शक सूचीचे पालन करा : पोलीस आयुक्त भूषण बोरसे यांचे आवाहन

Spread the love  बेळगाव : होळी व रंगपंचमी सणादरम्यान कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टिकोनातून शहरात चोख …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *