
बेळगाव : महाराष्ट्र एकीकरण समितीने 8 डिसेंबर 2025 रोजी महामेळाव्याचे आयोजन केले आहे. त्या संदर्भात चर्चा करण्यासाठी 06/12/2025 रोजी ठिक 9 वाजता कलमेश्वर मंदिर बस स्टॅप येथे बैठक संपन्न झाली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी वामन पाटील हे होते. मनोहर जायानाचे, यल्लाप्पा रेमानाचे यांनी विचार मांडले.
यावेळी शिवाजी पाटील, विजय बाळेकुंद्री, सतीश जायानाचे, विठ्ठल जायानाचे, अशोक अकनोजी, अजित मजुकर, तातोबा मरगानाचे, दशरथ यळुरकर, सुनील सुनगार, सुभाष तारिहाळकर, तानाजी जायानाचे, यल्लाप्पा चौगुले, बाळू जायानाचे, दिपक बाळेकुंद्री, राहुल बाळेकुंद्री, परशराम कोमानाचे, परशराम जायानाचे व इतर कार्यकर्ते उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta