Tuesday , March 3 2026
Breaking News

जिल्हा ज्येष्ठ नागरिक सोसायटीच्या संध्या किरण सेवा केंद्रामार्फत ज्ञान व मनोरंजनाचा कार्यक्रम

Spread the love

 

बेळगाव : बेळगाव जिल्हा ज्येष्ठ नागरिक सोसायटीच्या संध्या किरण सेवा केंद्रामार्फत ज्ञान व मनोरंजनाचा कार्यक्रम डॉ. निता देशपांडे डायबेटिस सेंटर सोमवारपेठ टिळकवाडी येथे उत्साहात संपन्न झाला. यावेळी व्यासपीठावर अध्यक्ष विश्वास धुराजी, कार्यवाह सुरेन्द्र देसाई व सहकार्यवाह शिवराज पाटील उपस्थित होते.
यावेळी विजय बांदिवडेकर, रविंद्रनाथ जुवळी, डॉ.श्रेयश चौगुले, अशोक कदम, राजेंद्र व शारदा कर्नाटकी योगिनी देसाई, श्रीकृष्ण प्रभू खानोलकर, आर. जी. कुंभोजकर यांनी मराठी, हिंदी कन्नड गाणी व अभंग सादर केले. तर विश्वास धुराजी यांनी कथेचे वाचन केले. उल्हास पानसे व मीना कुलकर्णी यांनी अनुभव सांगितले. सुरेन्द्र देसाई यांनी स्वागत केले.

About Belgaum Varta

Check Also

पोलिसांच्या मार्गदर्शक सूचीचे पालन करा : पोलीस आयुक्त भूषण बोरसे यांचे आवाहन

Spread the love  बेळगाव : होळी व रंगपंचमी सणादरम्यान कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टिकोनातून शहरात चोख …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *