
बेळगाव : सार्वजनिक शिक्षण खात्यामार्फत आयोजित उत्तर प्रदेश येथे झालेल्या राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत विश्वभारत सेवा समिती संचलित पंडित नेहरू हायस्कूल शहापूर बेळगाव या शाळेतील कु. सुरेश लंगोटी 92 किलो वजन गटात कांस्यपदक पटकाविला.
या विद्यार्थ्यांला विश्वभारत सेवा समितीचे अध्यक्ष श्री. विजयराव नंदिहळी तसेच शाळेचे मुख्याध्यापक मारुती मुगळी, क्रीडाशिक्षक निरंजन कर्लेकर व विज्ञान शिक्षक विनायक कंग्राळकर तसेच शाळेचे सर्व शिक्षक वर्ग व कर्मचारी वर्ग यांचे मार्गदर्शन लाभलेले आहे.
Belgaum Varta Belgaum Varta