
बेळगाव : सांताक्लॉजची टोपी घालून महात्मा गांधींच्या पुतळ्याचा अवमान केल्याप्रकरणी कॅम्प पोलिसांना दोन आरोपींना अटक करण्यात यश आले आहे.
अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये कॅम्प परिसरातील बोस लाईन येथील फिलिप सायमन सप्पारपू (२५) आणि आदर्श नगर, हिंदवाडी येथील आदित्य नवजीत हेडा (२५) यांचा समावेश आहे.
शहरातील हिंडलगा रोडवरील गांधी चौकात असलेल्या महात्मा गांधींच्या पुतळ्याचा अवमान झाल्याबद्दल दोघांना अटक केली आहे.
Belgaum Varta Belgaum Varta