Wednesday , March 4 2026
Breaking News

कोरे गल्लीत आज शिवचरित्र पोवाडा

Spread the love


बेळगाव : कोरे गल्ली शहापूर येथील सन्मित्र साप्ताहिक वार्षिक मंडळातर्फे आज रविवार दि. 3 एप्रिल रोजी सायंकाळी 6 वाजता झी युवा संगीत सम्राट फिल्म युवा शाहीर रामानंद उगले यांचा ‘शिवचरित्र पोवाडा’ कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
कोरे गल्ली शहापूर येथील श्री गंगापुरी महाराज मठ येथे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
सन्मित्र साप्ताहिक वार्षिक फंड यंदा 2022 साली 71 व्या वर्षात पदार्पण करीत असून या वर्धापन सोहळ्यानिमित्त सदर शिवचरित्र पोवाडा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
तरी नागरिकांनी याचा लाभ घ्यावा आणि बहुसंख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन सन्मित्र साप्ताहिक वार्षिक फंडाचे अध्यक्ष संचालक व सभासदांनी केले आहे.

About Belgaum Varta

Check Also

बोडकेनट्टीत शनिवारी गिरणी कामगारांची बैठक

Spread the love  बेळगाव  : एकेकाळी मुंबईच्या कापड गिरण्यांमध्ये सिमाभागातील बेळगाव जिल्ह्यातील हजारो कामगार घाम …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *