बेळगाव : रयत गल्लीतील बेवारस कुत्री गल्लीत बाहेर लावलेल्या वाहनांच्या शिट, कारकवर, चप्पल, वाळत घातलेले कपडे गेल्या अनेक वर्षांपासून रात्री फाडताहेत त्यामूळे गल्लीतील लोक अक्षरशः कंटाळले असतानाच सोमवारी अचानक कुत्र्यांनी दहा वर्षांच्या निविका जितेंद्रसिंह राठोड वय १० वर्षांच्या या मुलीला रविवारी दुपारी चावल्याने ती बरीच जखमी झाल्याने सरकारी रुग्णालयात दाखल करुन तिच्यावर उपचार करुन सोमवारी घरी आणण्यात आले. हा प्रकार घडल्याने गल्लीतील जनता, लहान मूलं अत्यंत घाबरली आहेत. तेंव्हा मनपाने गल्लीतील या बेवारस कुत्र्यांचा तात्काळ बंदोबस्त करावा. अन्यथा मनपासमोर येऊन धरणे धरल्या शिवाय रहाणार नाही.
Belgaum Varta Belgaum Varta