बेळगाव : शहर महाराष्ट्र एकीकरण समितीचे सर्व पदाधिकारी तसेच कार्यकर्ते व नागरिक यांची बैठक गुरुवार दिनांक 15 जानेवारी 2026 रोजी सायंकाळी 5-00 वाजता रंगुबाई पॅलेस रामलिंग खिंड गल्ली बेळगाव येथे बोलावण्यात आली आहे. या बैठकीत 17 जानेवारी हुतात्मा दिनासंदर्भात चर्चा होणार आहे. सर्वांनी वेळेवर उपस्थित राहावे, असे आवाहन बेळगाव शहर महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने करण्यात आले आहे.
Belgaum Varta Belgaum Varta