Wednesday , March 4 2026
Breaking News

सामुदायिक उपनयन समारंभ 11 मे रोजी

Spread the love


बेळगाव : देशस्थ ऋग्वेदी ब्राह्मण संघ आणि समर्थ सोसायटीच्या संयुक्त विद्यमाने दरवर्षीप्रमाणे यंदाही सामुदायिक उपनयन समारंभ बुधवार दि. 11 मे 2022 रोजी होणार आहे. चिदंबर नगर येथील चिदंबरेश्वर देवस्थानात होणाऱ्या या समारंभात सहभागी होऊ इच्छिणाऱ्यांनी अरविंद कुलकर्णी 9341111357, सुहास कुलकर्णी 9448036915 किंवा अभय जोशी 9845517766 यांना संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.

About Belgaum Varta

Check Also

बेळगाव जिल्हा न्यायालयात बॉम्बच्या अफवेने खळबळ

Spread the love  बॉम्ब शोध पथकाची तपासणी ; सुरक्षा कडक बेळगाव : बेळगाव येथील जिल्हा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *