Thursday , September 19 2024
Breaking News

खानापूर

शेतकर्‍यांची बिले त्वरीत न दिल्यास खानापूर युवा समितीच्यावतीने आंदोलनाचा इशारा

खानापूर : महालक्ष्मी ग्रुप संचलित लैला शुगर कारखान्याला तालुक्यातील ज्या शेतकर्‍यांनी ऊस पुरवठा केला आहे त्या शेतकर्‍यांची ऊसाची बिले 15 नोव्हेंबर 2021 पर्यंत पूर्तता केली आहे, त्यानंतर ज्या शेतकर्‍यांनी या कारखान्याला ऊस पुरवठा केला आहे त्यांची बिले स्थगित ठेवण्यात आली आहेत त्यामुळे ती बिले लवकरात लवकर द्यावीत, अशी मागणी युवा …

Read More »

खानापूरातील जुने तहसील कार्यालय इमारत मोडकळीस

खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर शहरातील मलप्रभा नदीच्या काठावर जुन्या काळातील प्रसिद्ध असलेले तहसील कार्यालय आज मोडकळीस आले आहे. मात्र खानापूर प्रशासन याकडे डोळेझाक करून बसले आहे. इमारत कधी कोसळेल याचा नेम नाही. गेल्या कित्येक वर्षांपासून या इमारतीत तहसील कार्यालय दिमाखात चालू होते. जसेजसे दिवस जातील तसे इमारत कुमकुवत होत गेली. …

Read More »

खानापूर नगरपंचायतीचे विद्यानगर वसाहतीच्या विकासाकडे दुर्लक्ष

खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर शहराच्या विद्यानगर येथील विकासकामाकडे नगरपंचायतीचे साफ दुर्लक्ष झाले आहे. त्यामुळे विद्यानगरतील नागरिकांतून कमालीची नाराजी पसरली आहे. याबाबतची माहिती अशी की, खानापूर शहराचा विस्तार वाढत चालला आहे. त्यामुळे नविन वसाहतीही वाढल्या आहेत. मात्र नगरपंचायतीकडून विकासाचा पत्ताच नाही. विद्यानगर हे बसस्थानकापासून जवळ आहे. शिवाय मलप्रभा क्रीडांगण, बीईओ कार्यालय, …

Read More »

युट्युब चॅनलमधून भुरूणकी ग्रा. पं. बदनामी करण्यावर कठोर कारवाई करा

खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर तालुक्यातील भुरूणकी ग्राम पंचायतीच्या कामकाजाबद्दल युट्युब चॅनलच्या माध्यमातून चुकीची माहिती देऊन ग्राम पंचायतीची बदनामी करणारे जोतिबा भेंडीगिरी व परशराम कोलकार यांच्यावर कारवाई व्हावी, अशी मागणी भुरूणकी ग्राम पंचायतीचे अध्यक्ष मुबारक कित्तूर, उपाध्यक्षा विद्या महेश पाटील तसेच ग्राम पंचायत सदस्यांनी मंगळवारी दि. ८ रोजी खानापूर येथील जिल्हा …

Read More »

थकीत ऊस बिलासंर्भात लैला साखर कारखान्याला खानापूर युवा समितीच्यावतीने उद्या निवेदन!

खानापूर : महालक्ष्मी ग्रुप संचालित लैला साखर कारखान्याने ऊस उत्पादक शेतकऱ्यांची 15 नोव्हेंबर पर्यंतची बिले शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केली आहेत, त्यानंतर पाठविलेल्या ऊसांची बिले मात्र आजतागायत जमा करण्यात आलेली नाहीत. तरी लैला साखर कारखाना व्यवस्थापनाने या शेतकऱ्यांची थकीत बिले लवकरात लवकर शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करावीत यासंदर्भात कारखाण्यावर खानापूर युवा …

Read More »

जांबोटी येथे मोफत आरोग्य तपासणी शिबीर

खानापूर : जीवन संघर्ष फाउंडेशन आणि श्री ऑर्थो आणि ट्रामा सेंटर यांच्या संयुक्त विद्यमाने जांबोटी येथील रामपूर पेठ श्रीराम मंदिर येथे मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी या आरोग्य तपासणी शिबिराची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आली. यावेळी या आरोग्य तपासणी शिबिरात प्रमुख पाहुणे म्हणून माजी …

Read More »

खासदार फंडातून निडगल गावच्या रस्त्याचा शुभारंभ

खानापूर (प्रतिनिधी) : बरगाव ग्रामपंचायत हद्दीतील निडगल (ता. खानापूर) गावच्या रस्त्याच्या कामाचा शुभारंभ नुकताच करण्यात आला. कारवार मतदारसंघाचे खासदार अनंतकुमार हेगडे यांच्या खासदार निधीतून निडगल गावला जोडणाऱ्या रस्त्याचे भुमीपूजन भाजप नेते शरद केशकामत यांनी केले. यावेळी निडगल गावच्या रस्त्याची दयनिय अवस्था झाली होती. त्यामुळे निडगल गावाला रस्ता दुरूस्तीची नितांत गरज …

Read More »

घोटगाळीत शिवाजी महाराज जयंतीनिमित्त इरफान तालिकोटीच्यावतीने मोफत डान्स स्पर्धा

खानापूर (प्रतिनिधी) : घोटगाळीत (ता. खानापूर) येथे काँग्रेस नेते इरफान तालिकोटी यांच्यावतीने खास १९ फेब्रुवारी रोजी होणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज जयंतीचे औचित्य साधुन मोफत तसेच ओपन गटासाठी ग्रुप डान्स, सोलो डान्स, करीओके गायन स्पर्धाचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती काँग्रेस नेते इरफान तालिकोटी माहिती दिली. यावेळी बोलताना ते म्हणाले …

Read More »

गंदिगवाडातील वासरांच्या प्रदर्शनात ४२ वासरांचा सहभाग

खानापूर (प्रतिनिधी) : गंदिगवाडातील (ता. खानापूर) येथे खानापूर पशु खात्याच्यावतीने विविध जातीच्या वासराचे प्रदर्शन नुकताच पार पडले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गंदिगवाड ग्राम पंचायत अध्यक्षा मल्लवा नायकर होत्या. तर प्रमुख म्हणून माजी जिल्हा पंचायत सदस्य अर्जुन घाळी, ग्राम पंचायत सदस्य जगदिश मुलिमनी, महावीर हुलकवी, लक्ष्मण कोकडी, हुवाप्पा अंगडी आदी मान्यवर उपस्थित होते. …

Read More »

विद्युत तारांच्या घर्षणाने तालुक्यात अनेक ठिकाणी ऊसाला आगी

खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर तालुका हा अतिपावसाचा तालुका, त्यातच घनदाट जंगलाने व्यापलेला तालुका अशी खानापूर तालुक्याची ओळख आहे. मात्र खानापूर तालुका वाळू मिश्रीत जमिनीचा असल्याने केवळ भात आणि ऊस ही केवळ दोनच पिके घेतात. या ऊस पिकाला मात्र जंगली प्राण्यांची तसेच आगीची भय असूनही तालुक्यातील शेतकरी धाडसाने भात पिकांबरोबर ऊसाचे …

Read More »