खानापूर (प्रतिनिधी) : नंदगड (ता. खानापूर) येथील दक्षिण महाराष्ट्र शिक्षण मंडळ संस्थेच्या आनंदगड विद्यालयाचे कन्नड शिक्षक आर. बी. तेगुर यांचा सेवानिवृत्ती निमित्त सत्कार सोहळा नुकताच पार पडला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळा सुधारणा समितीचे चेअरमन सिध्दोजी पाटील होते. तर अतिथी म्हणून दक्षिण महाराष्ट्र शिक्षण मंडळचे सचिव विक्रम पाटील, भुवराह अॅग्रीकल्चर कंपनीचे …
Read More »वायरचे बंडल चोरीप्रकरणी खानापुरात एकाला अटक
खानापूर : खानापूर शहरातील एका इलेक्ट्रिकल दुकानातून वायरचे बंडल चोरी केल्याप्रकरणी एका आरोपीला अटक करण्यात खानापूर पोलिसांना यश आले आहे. गेल्या आठवड्यात खानापूर शहरातील नवीन बसस्थानकाजवळील दुर्गामाता ट्रेडर्स या इलेक्ट्रिकल साहित्याच्या दुकानातून वायरचे बंडल चोरीला गेले. या प्रकरणी चोरट्यांच्या मागावर असलेल्या पोलिसांनी चोरट्याला वायरचे बंडल, गुन्ह्यात वापरलेले मुद्देमाल आणि …
Read More »खानापूर गटशिक्षणाधिकारीपदी राजश्री कुडची
खानापूर : खानापूर तालुका गटशिक्षणाधिकारी पदी राजश्री कुडची यांनी मंगळवारी पदभार स्वीकारला. गटशिक्षणाधिकारी लक्ष्मण यकुंडी यांची अन्यत्र बदली झाल्याने श्रीमती कूडची यांची नियुक्ती झाली आहे. श्रीमती कुडची यांनी यापूर्वी नरगुंदमध्ये गटशिक्षणाधिकारी म्हणून सेवा बजावली आहे.
Read More »शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर यांच्या सीमाभागातील होतकरू विद्यार्थ्यांसाठी आखलेल्या योजनेचा लाभ घ्यावा
खानापूर समितीचे अध्यक्ष गोपाळराव देसाई यांचे आवाहन खानापूर : कोल्हापूर येथील शिवाजी विद्यापीठाला साठ वर्षे पूर्ण झाले यानिमित्त सीमाभागातील 865 गावातील मोफत आणि सवलतीच्या दरात अभ्यासक्रम प्रवेश दिला जाणार आहे, त्यासाठी विद्यापीठाने ही महत्वकांक्षी योजना राबविली असून सीमाभागातील होतकरू विद्यार्थ्यांनी या संधीचा लाभ घ्यावा असे आव्हान खानापूर तालुका समितीचे …
Read More »खानापूर चिरमुर गल्लीतील मराठी मुलांच्या शाळेत एसडीएमसी निवड
खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर शहरातील चिरमुरकर गल्लीतील मराठी उच्च प्राथमिक मराठी शाळेत 2023 ते 2025 या तीन वर्षाच्या कालावधीसाठी नुतन शाळा सुधारणा समितीची निवड नुकताच करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विवेक गिरी उपस्थित होते. तर प्रमुख उपस्थिती म्हणून माझी शाळा सुधार समितीचे अध्यक्ष प्रकाश चव्हाण व उपाध्यक्ष अशा गावडे व …
Read More »खानापूर शहरातील बेरोजगार महिला रस्त्यावर
भव्य मोर्चाने तहसीलदाराना निवेदन खानापूर : ग्रामीण भागातील गरीब नागरिकांना रोजगार हमी योजनेअंतर्गत रोजगार देण्यात येतो त्याप्रमाणे शहरातील गरीब महिला आणि पुरुषांना रोजगाराची संधी उपलब्ध व्हावी या मागणीसाठी आज रोजी खानापूर येथे महिलांचा तहसीलदार कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. मोर्चाची सुरुवात खानापूर शहरातील समादेवी गल्लीतील समादेवी मंदिरापासून झाली. मुख्य बाजारपेठेतून तहसीलदार …
Read More »खानापूर तालुका शिवसेनेच्यावतीने माजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरेचा वाढदिवस साजरा
खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर तालुका शिवसेनेच्यावतीने माजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरेचा वाढदिवस दिवस येथील बरगाव फाट्यावरील के. पी. पाटील सभा गृहात बुधवारी दि. २७ रोजी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी शिवसेनेचे कर्नाटक राज्य उपाध्यक्ष के. पी. पाटील कार्यक्रमांच्या अध्यक्षस्थानी होते. कार्यक्रमाला तालुका महिला शिवसेना अध्यक्षा एलन बोर्जिस, नारायण राऊत, …
Read More »खानापुरातील पोलीस कॉन्स्टेबलची मार्शल आर्ट्समध्ये भरारी
खानापूर :खानापूर पोलिस स्थानकाचे कॉन्स्टेबल प्रकाश गाडीवड्डर यांनी नुकताच हरियाणा येथे झालेला राष्ट्रीय स्तरावरील मिश्र मार्शल आर्ट्समध्ये सुवर्ण पदक मिळविले आहे. त्याबद्दल नुकताच पोलिस स्थानकाच्या वतीने तसेच हलकर्णी ग्रामस्थांच्या वतीने सत्कार करण्यात आला. गाडीवड्डर हे मूळचे गोकाका तालुक्यातील धुपदाळा येथील आहेत. शालेय वयापासूनच त्यांनी कराटे, बॉक्सिंग आणि इतर साहसी …
Read More »खानापूर निवृत्त शिक्षक संघाचा 30 रोजी वर्धापन दिन
खानापूर : खानापूर तालुका मराठी प्राथमिक निवृत्त शिक्षक संघटनेचा 11वा वर्धापन दिन 30 जुलै 2022 रोजी ज्ञानेश्वर मंदिरात दुपारी 12 वाजता संपन्न होणार आहे यावेळी माहिती देताना संघटनेचे अध्यक्ष श्री. डी. एम. भोसले यांनी 85 वर्षेपूर्ण झालेल्या संघटनेच्या सभासदांचा सत्कार तसेच राज्यात मराठी माध्यमातून पहिल्या आलेल्या विद्यार्थ्यांचा व 90 …
Read More »आ. निंबाळकर यांच्या प्रयत्नातून पेयजल योजना जारी : महादेव कोळी
भाजपकडून श्रेय लाटण्याचा प्रयत्न खानापूर : बहुग्राम पेयजल प्रकल्प योजनेसाठी आमदार अंजली निंबाळकर यांनी 2018 पासून सातत्याने प्रयत्न केले आहेत. या प्रयत्नांना त्यांना यश आले असून देगाव पेयजल प्रकल्पासाठी 565 कोटी रुपयांचे अनुदान मंजूर झाले आहे. भाजपने याचे श्रेय फुकटात लाटण्याचा प्रयत्न करू नये, असा टोला खानापूर काँग्रेस अध्यक्ष …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta