निपाणी (वार्ता) : बेळगाव जिल्हा पोलीस प्रमुख डॉ. संजीव पाटील यांची अन्यत्र बदली झाली आहे. त्यांच्या जागी डॉ. भीमाशंकर गुळेद यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यानिमित्त डॉ. गुळेद आणि मावळते जिल्हा पोलीस प्रमुख डॉ. पाटील यांचा चिकोडी जिल्हा रयत संघटनेतर्फे राजू पोवार, चुन्नापा पुजारी व मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात …
Read More »शिक्षकांच्या समस्या निकालात काढणार : आमदार प्रकाश हुक्केरी
निपाणी जिल्हास्तरीय इंग्रजी शिक्षक कार्यशाळा निपाणी (वार्ता) : मुख्यमंत्री सिद्धरामय्या उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांच्यासह शिक्षण मंत्र्यांकडे आपण शिक्षकांच्या व शैक्षणिक क्षेत्रातील समस्या निकालात काढण्यासाठी पाठपुरावा केला असून १६ समस्या निकालात निघणार आहेत. शिक्षक प्रतिनिधी म्हणून विधान परिषदेचे आपल्याला नेतृत्व करण्याची संधी प्राप्त झाली आहे. निवडणुकीच्या दरम्यान दिलेल्या सर्व …
Read More »आजाराला कंटाळून निपाणीत अज्ञाताने टेंम्पोमध्येच जीवन संपवले
निपाणी : कंबर व गुडघेदुखीच्या त्रासाला कंटाळून 60 वर्षीय अज्ञात इसमाने टेम्पोमध्ये जीवन संपवल्याची घटना आज (शुक्रवार) निपाणीत उघडकीस आली. विशेष म्हणजे जीवन संपवलेल्या व्यक्तीने आपल्या खिशातील पाकीटमध्ये मराठीत तशा प्रकारची चिठ्ठी कागदावर लिहिल्याची पोलिसांना मिळुन आली. सदर मृत व्यक्ती ही महाराष्ट्रातील असावी असा प्राथमिक अंदाज शहर पोलिसांनी व्यक्त …
Read More »निपाणी हालसिद्धनाथ साखर कारखान्याची निवडणूक बिनविरोध
माजी चेअरमन कोठीवाले यांची माघार; नवीन १२ संचालकांचा समावेश निपाणी (वार्ता) : कर्नाटक महाराष्ट्र सीमाभाचे लक्ष लागून राहिलेल्या निपाणी येथील हालसिद्धनाथ सहकारी मल्टीस्टेट साखर कारखान्याची आठवी पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध झाली. १२ उमेदवारांनी अर्ज मागे घेतल्याने ही निवडणूक बिनविरोध झाल्याची माहिती निवडणूक अधिकारी अनिल मोरब यांनी दिली. यावेळी माजी चेअरमन …
Read More »लिंगायत समाजाचा आरक्षण मोर्चा यशस्वी करा
बसवजय मृत्युंजय स्वामी; रविवारच्या मोर्चाची तयारी पूर्ण निपाणी (वार्ता) : लिंगायत समाजाची आरक्षणाअभावी प्रगती खुंटली आहे. शिक्षण, उद्योग, आणिराजकारणासाठी या समाजाला २-ए आरक्षण मिळावे,यासाठी आतापर्यंत पाच वेळा आंदोलने केली आहेत. तरीही त्याकडे दुर्लक्ष झाल्याने सरकारवर दबाव आणण्यासाठी बेळगाव आणि निपाणी भागातील लिंगायत समाजातर्फे निपाणी येथे रविवारी (ता.१०) सकाळी १० …
Read More »मराठा आंदोलकावरील अन्यायाचे पडसाद निपाणीत उमटतील
काकासाहेब पाटील; मूक मोर्चाने तहसीलदारांना निवेदन निपाणी (वार्ता) : संविधानाने सर्वच समाजाला न्याय मागण्याची तरतूद केली आहे. असे असताना जालना जिल्ह्यातील सराटी येथे मराठा समाजातर्फे शांततेने धरणे सत्याग्रह सुरू होता. त्यावेळी महाराष्ट्र शासन आणि पोलिसांनी सत्याग्रह करणाऱ्या वर अमानुष लाठीमार करणारी घटना निंदनीय आहे. यापुढील काळात महाराष्ट्रात अशा घटना …
Read More »निपाणी चव्हाण वाड्यामध्ये श्रीकृष्ण जन्माष्टमी साजरी
निपाणी (वार्ता) : येथील चव्हाण वाड्यातील दर्गा प्रस्थापित श्री. संत बाबामहाराज चव्हाण समाधी स्थळी कृष्ण जन्मकाळ सोहळा साजरा करण्यात आला. त्यानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमासह सुंठवडा वाटप कार्यक्रम पार पडला. याशिवाय श्री. संत बाबामहाराज चव्हाण भजनी मंडळाचा कार्यक्रम पार पडला. नंदा रमेश देसाई -सरकार, सरिता बाळासाहेब देसाई -सरकार नम्रता सुजय …
Read More »श्रीमंत सिद्धोजीराजे सरकार राजवाड्यात श्रीफळ शिवलिंग महाजप कार्यक्रम
निपाणी (वार्ता) : येथील श्रीमंत सिद्धोजीराजे निपाणकर सरकार यांच्या राजवाड्यात श्रावण मासानिमित्त अंबाबाई चौकातील श्री. आदिशक्ती व शिवशक्तीचा श्रीफळ शिवलिंग महाजप कार्यक्रम झाला. श्रीमंत दादाराजे निपाणकर यांच्या हस्ते नारळापासून बनवलेल्या महादेवाच्या पिंडीची पूजा करण्यात आली. यावेळी नागरिकांनी भावी काळात एक परिस्थिती चांगली राहण्यासाठी दीड तास महादेवाचा जप केला. …
Read More »शनिवारी निपाणीत वीज, पाणीपुरवठा खंडित
बेनाडी, जत्रांटमध्येही वीज बंद : दिवसभर दुरुस्तीची कामे निपाणी (वार्ता) : हेस्कॉमकडून शनिवारी (ता.९) दिवसभर येथील चिक्कोडी रोडवरील विद्युत केंद्र आणि बेनाडी, जत्राट येथील विद्युत केंद्रामध्ये दुरुस्तीचे काम चालणार आहे. त्यामुळे दिवसभर वीजपुरवठा खंडित होणार आहे. शहराला पाणी पुरवणाऱ्या जवाहर तलावावर आणि यमगर्णी जॅकवेल परिसरातही वीज खंडित केली जाणार …
Read More »निपाणी ते बोरगाव- इचलकरंजी रस्त्याची दयनीय अवस्था!
निपाणी : निपाणी ते बोरगाव इचलकरंजी नव्याने केलेला रस्ता पहिल्या पावसाळ्यातच वाहून गेल्यामुळे रस्त्याची दयनीय अवस्था झाली आहे. निकृष्ट दर्जाच्या कामामुळे रस्त्यावरती खड्डे पडले आहेत. त्यामुळे वाहन चालकांना जीव मुठीत घेऊन वाहने चालवावी लागत आहेत. ममदापूर बस स्टॅन्डजवळ भर रस्त्यात मोठा खड्डा पडल्यामुळे त्या ठिकाणी मधोमध सिमेंटचा बॅरल लावलेला …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta