Sunday , July 26 2026
Breaking News

निपाणी चव्हाण वाड्यामध्ये श्रीकृष्ण जन्माष्टमी साजरी

Spread the love

 

निपाणी (वार्ता) : येथील चव्हाण वाड्यातील दर्गा प्रस्थापित श्री. संत बाबामहाराज चव्हाण समाधी स्थळी कृष्ण जन्मकाळ सोहळा साजरा करण्यात आला. त्यानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमासह सुंठवडा वाटप कार्यक्रम पार पडला. याशिवाय श्री. संत बाबामहाराज चव्हाण भजनी मंडळाचा कार्यक्रम पार पडला.
नंदा रमेश देसाई -सरकार, सरिता बाळासाहेब देसाई -सरकार नम्रता सुजय देसाई- सरकार, सम्राज्ञी संग्राम देसाई- सरकार व महिलांनी पाळणा सादर केला. यावेळी माजी सभापती नगरसेवक बाळासाहेब देसाई -सरकार, रणजित देसाई सरकार, राणी लाटकर, कमल घोडके, शरदचंद्र मळगे, सारिका खापे, गजानन खापे, सुनील अब्दागीरे, महादेव भोई, ओंकार इटेकरीयांच्यासह महिला उपस्थित होत्या.

About Belgaum Varta

Check Also

मानकापूर शाळेच्या छतांची दुरुस्ती न केल्याने विद्यार्थी शिक्षकांची गैरसोय

Spread the love  तहसीलदारांच्या आदेशाला केराची टोपली निपाणी (वार्ता) : अडीच महिन्यापूर्वी बोरगाव, मानकापूर परिसरात …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *