युवा नेते उत्तम पाटील यांचा नागरिक सत्कार निपाणी (वार्ता) : कोणत्याही प्रकारची सत्ता नसताना स्वार्थ बाजूला ठेवून समाजाच्या कल्याणासाठी केलेले कार्य महत्त्वपूर्ण ठरते. विकासाच्या वाटेत जाती, धर्म, प्रांत, पंथ या सगळ्या गोष्टी बाजूला असतात त्यामध्ये रोजगार हा महत्वाचा ठरतो. त्यामुळे हाताला काम आणि पोटाला भाकरी मिळते. त्यामुळे तरूणांची मान …
Read More »मागण्या मान्य न झाल्यास तिव्र आंदोलन छेडू
राजू पोवार :हालसिद्धनाथ साखर कारखान्याची वार्षिक सभा निपाणी (वार्ता) : येथील श्री हालसिद्धनाथ साखर कारखान्याची 34 वी वार्षिक सभा शनिवारी (ता.24) झाली. कारखान्याचे सभासद म्हणून कर्नाटक राज्य रयत संघटनेचे चिक्कोडी जिल्हाध्यक्ष राजू पोवार हे आपल्या कार्यकर्त्यांसह उपस्थित होते. कारखान्याचे अध्यक्ष चंद्रकांत कोठेवाली यांनी अहवाल वाचन केले. त्यानंतर साखर कारखान्यानी …
Read More »सौंदलगा येथील प्राथमिक कृषी पत्तीन संघाची वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीत
सौंदलगा (वार्ताहर) : सौंदलगा येथील प्राथमिक कृषी पत्तीन संघाची वार्षिक सर्वसाधारण सभाखेळीमेळीत पार पडली. या सभेच्या अध्यक्षस्थानी संघाचे चेअरमन संजय शिंत्रे होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला संघाचे सचिव बाळासाहेब रणदिवे यांनी सर्वांचे स्वागत करून संघाच्या प्रगतीचा आढावा घेतला. यानंतर संघाचे चेअरमन संजय शिंत्रे यांनी सांगितले की, संघाचे एकूण सभासद 1665 असून …
Read More »प्राथमिक कृषी पत्तीन हंचिनाळ संघाची वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीत संपन्न
संस्थेची दोन कोटी 58 लाखाची उलाढाल हंचिनाळ (वार्ताहर) : येथील सहकार क्षेत्रात बारा वर्षापासून असलेल्या प्राथमिक कृषी सहकारी संघ नियमित हंचिनाळ या संघाची 2021-22 सालची वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात संपन्न झाली. सभेच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे चेअरमन अरुण लक्ष्मण चौगुले हे होते. प्रमुख पाहुणे म्हणून ब्रम्हनाथ मल्टीपर्पज सोसायटीचे माजी चेअरमन श्री. …
Read More »कर्मवीर अण्णांनी शिक्षणाची “गंगोत्री” खेड्यापाड्यात नेली : सहकार रत्न रावसाहेब पाटील
सौंदलगा : येथील रयत शिक्षण संस्थेच्या न्यू इंग्लिश स्कूलमध्ये कर्मवीर भाऊराव पाटील यांची 135 वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सहकार रत्न व अरिहंत संस्थेचे संस्थापक रावसाहेब पाटील दादा हे होते. ते अध्यक्षीय भाषणात म्हणाले, कर्मवीर भाऊराव पाटील म्हणजे शिक्षणाचा प्रसार करणारे महान कर्मयोगी होते. रयत …
Read More »कोगनोळी येथे नेत्रतपासणी शिबिरात 140 लोकांची तपासणी
कोगनोळी : प्रजावाणी फाउंडेशन व कल्लोळी इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थ केअर सर्विसेस संचलित कल्लोळी नेत्रालय सांगली यांच्या संयुक्त विद्यमाने फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष कैलासवासी नारायण कोळेकर यांच्या द्वितीय पुण्यस्मरण दिनानिमित्त छत्रपती शिवाजी महाराज सांस्कृतिक भवन येथे आयोजित नेत्र तपासणी शिबिरात 140 रुग्णांची तपासणी करण्यात आली. अरुण पाटील यांनी स्वागत केले. यावेळी …
Read More »धनलक्ष्मी सौहार्द संस्थेला 47.53 लाखाचा नफा
अध्यक्ष रवींद्र शिंदे : 24 वी वार्षिक सभा निपाणी (वार्ता) : कोरोना आणि महापूर काळात सलग दोन वर्षांपासून व्यवसाय आणि बाजारपेठेतील आर्थिक स्थिती कोलमडली आहे. अशा परिस्थितीत पतसंस्था चालवणे कठीण झाले आहे. तरीही सभासद ठेवीदार आणि कर्जदारांच्या विश्वासामुळे संस्थेची उत्तरोत्तर प्रगती होत आहे. त्यासाठी सर्वांचा हातभार लागला आहे. प्रामाणिक …
Read More »निपाणी पीकेपीएसला 15.33 लाखांचा नफा
अध्यक्ष महेश बागेवाडी : 116 वी वार्षिक सर्वसाधारण सभा निपाणी (वार्ता) : 116 वर्षांची परंपरा असलेल्या निपाणी कृषी प्राथमिक सेवा संघाला चालू आर्थिक वर्षात 15.33 लाखांचा नफा मिळाला आहे. जिल्हा बँकेचे अध्यक्ष माजी खासदार रमेश कत्ती यांच्या सहकार्याने संस्थेला 5.60 कोटी रूपयांची आर्थिक पत मंजूर झाली असल्याची माहिती संस्थेचे …
Read More »माजी सैनिक सोसायटीला 3.46 लाखाचा नफा
गणपती दाभोळे : 38 वी वार्षिक सभा निपाणी (वार्ता) : येथील माजी सैनिक मल्टीपर्पज को. ऑप. सोसायटीची 38 वी वार्षिक सभा नुकतीच झाली. गणपती दाभोळे सभेच्या अध्यक्षस्थानी होते. दिनकर पाटील यानी प्रास्ताविक केले. आर्थिक वर्षामध्ये संस्थेला 3 लाख 43 हजार 196 इतका निव्वळ नफा झालेला आहे. सभासदांना 16% लाभांश …
Read More »बहुजन समाजाच्या उद्धारासाठीच रयतची स्थापना : संगीता साळुंखे
कुर्ली हायस्कूलमध्ये कर्मवीर जयंती निपाणी (वार्ता) : अस्पृश्यतेविरुद्ध बंड, वर्णव्यवस्था, जातीव्यवस्था, अंधश्रद्धा, कामगारावरील अन्याय आणि आर्थिक विषमता याबाबत सजग राहून बहुजन समाजाच्या उद्धारासाठीच कर्मवीर भाऊराव पाटील यांनी रयत शिक्षण संस्था स्थापन केली, असे मत माई फौंडेशन किवळ-कर्हाडच्या अध्यक्षा संगीता साळुंखे यांनी केले. त्या कुर्ली येथिल सिद्धेश्वर विद्यालयात कर्मवीर भाऊराव …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta