निपाणी (वार्ता) : बेळगाव येथील गोमटेश विद्यापीठ बेळगाव संचलित निपाणी हनुमान नगरातील गोमटेश इंग्लिश मीडियम स्कूल येथे कारगिल विजय दिवस साजरा करण्यात आला. प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेचे उपाध्यक्ष उदय पाटील उपस्थित होते. अश्विनी हत्ती यांनी स्वागत केले. भारत मातेच्या रक्षणासाठी आपल्या प्राणाचे बलिदान दिलेल्या वीर जवानांना यावेळी आदरांजली वाहण्यात आली. …
Read More »बोरगाव आर. ए. पाटील सीबीएससीचा दहावी निकाल १०० टक्के
अध्यक्ष उत्तम पाटील : श्रीवर्धन इजारे प्रथम निपाणी (वार्ता) : ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना इंग्रजी माध्यम सीबीएसई पॅटर्नचे ज्ञान मिळावे. विद्यार्थी उच्चशिक्षित व्हावेत, यासाठी सहकाररत्न रावसाहेब पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली स्थापन केलेल्या आर. ए. पाटील पब्लिक स्कूलचा दहावीचा निकाल १०० टक्के लागल्याची माहिती शाळेचे अध्यक्ष, युवा नेते उत्तम पाटील यांनी दिली. शाळेच्या …
Read More »सुभेदार मेजर गजानन चव्हाण यांचा उद्या निपाणीत गौरव समारंभ
निपाणी (वार्ता) : भारतीय सेनेतून शांती सेनेच्या माध्यमातून दक्षिण आफ्रिकेतील कांगो देशात निपाणीचे सुपुत्र सुभेदार मेजर गजानन गोविंद चव्हाण यांच्या युनिटने कौतुकास्पद कामगिरी केली आहे. या विशेष बहुमानाबद्दलनिपाणी शहरवासीयांच्या वतीने त्यांच्या अभूतपूर्व कार्याची दखल घेत गुरुवारी (ता.२८) गौरव समारंभाचे आयोजन केले आहे. गेल्या काही महिन्यांपासून इंडियन रॅपिड रिप्लायमेंट म्हणून दक्षिण …
Read More »पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामुळे महिलांचा विकास; मंत्री शशिकला जोल्ले यांचे प्रतिपादन
कोगनोळी : चूल आणि मूल यातून महिलांनी बाहेर पडून उद्योग व्यवसाय केला पाहिजे. शिक्षणाबरोबर संस्कार शिकले पाहिजेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामुळे महिलांचा विकास झाला असल्याचे प्रतिपादन मंत्री शशिकला जोल्ले यांनी केले. येथील प्रियंका संकेश्वरे व महेश संकेश्वरे या दाम्पत्यांना मंत्री जोल्ले यांच्या विशेष प्रयत्नातून १० लाख रुपये मंजूर झालेल्या बेकरी …
Read More »निपाणी तालुक्यातील शुद्ध पाणी पुरवठा केंद्रांची अवस्था गंभीर
राजेंद्र वड्डर : ६६ पैकी निम्मे बंदच निपाणी (वार्ता) : तालुक्यात सुमारे ६६ शुद्ध पाणी पुरवठा केंद्र असून त्यापैकी निम्म्यापेक्षा जास्त केंद्रांची अवस्था अत्यंत दयनीय अशी झाली आहे. यामुळे सर्व सामान्य नागरिकांना कमी खर्चात मिळणाऱ्या पाणी पुरवठा संकल्पाला अंतिम दिवस आले असून याकडे लोकप्रतिनिधींचे संपूर्ण दुर्लक्ष जोग असल्याचा आरोप भोज …
Read More »आयुर्वेद ही काळाची गरज
“आयुर्वेद” आरोग्य शिबीराचा लाभ जनतेने घ्यावा निपाणी (वार्ता) : आयुर्वेदाचा प्रसार पाश्चात्य देशात ही मोठ्या प्रमाणात झाला आहे. भारतीय वेदकालीन परंपरेपासून आयुर्वेदाच्या क्षेत्रात सुश्रुत, चरक या सारख्या ऋषीमुनींनी मोलाची भर घातली आहे. आज आयुर्वेद ही काळाची गरज बनली आहे. आयुर्वेदाचा प्रसार व प्रचार व्हावा या उद्देशाने निपाणी नगरीतील जुन्या पिढीतील …
Read More »निपाणीत रेशनचा 600 किलो तांदूळ जप्त; आहार विभागाची कारवाई
निपाणी : रेशनवर विकल्या जाणार्या तांदळाची भरदिवसा रिक्षातून तस्करी करणार्या एकावर तालुका अन्न निरीक्षक अभिजित गायकवाड यांनी कारवाई केली. अझरुद्दीन अकबर मुजावर (वय 29, रा. हिदायतनगर, निपाणी) असे कारवाई झालेल्या संशयिताचे नाव आहे. हरीनगर येथून संशयित अझरुद्दीन हा आपल्या तीन चाकी रिक्षातून रेशनचा तांदूळ विक्रीसाठी घेऊन जात असल्याची माहिती …
Read More »शेतकर्यांवरील अन्याय खपवून घेणार नाही
राजू पोवार यांचा इशारा : विधानसभेवर रयत संघटनेचा मोर्चा निपाणी (वार्ता) : देशातील नेते मंडळी व राजकारणांना निवडून देण्याचे काम सर्वसामान्य नागरिक आणि शेतकर्यांनी केले आहे. पण निवडून गेल्यानंतर शेतकरी विरोधी धोरण अवलंबून त्यांना चिरडण्याचे काम सुरू आहे. त्यांच्या समस्या ऐकून घेण्यासाठी राजकीय नेते मंडळींना वेळ कमी पडत आहे. …
Read More »आंबेडकर रिसर्च सेंटरला वाढीव निधी तात्काळ मिळावा
प्रा.सुरेश कांबळे: समाज कल्याण अधिकाऱ्यांना निवेदन निपाणी (वार्ता) : भारतीय समाज व्यवस्थेमध्ये हजारो वर्षाची रुढीपरंपरेच्या विरोधात ज्यांनी माणुसकीचे वैचारिक रणसंग्राम केला आणि माणसाला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार प्राप्त करून दिला अशा थोर भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या कर्नाटक भूमीमध्ये ज्या ज्या ठिकाणी डॉ. बाबासाहेब आंबेडकर आले. त्या …
Read More »विद्यार्थ्यांमध्ये संस्कार, गुणवत्तेसह कौशल्य रुजविणे महत्त्वाचे : युवा नेते उत्तम पाटील
बोरगाव येथे क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन निपाणी (वार्ता) : देशाची भावी पिढी अर्थात आजचे विद्यार्थी ज्ञानसंपन्न, गुणसंपन्न व त्या त्या प्रसंगाला धैर्याने तोड देणारे बनले पाहिजेत. यासाठी त्यांच्यामध्ये संस्कार, गुणवत्ता व कौशल्य ही त्रिसूत्री रुजविणे गरजेचे आहे, असे मत युवा नेते उत्तम पाटील यांनी व्यक्त केले. बोरगाव येथील आर. ए .पाटील …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta