नागरी न्याय, हक्क, संरक्षण कृती समिती : आयुक्त, तहसीलदार सीपीआय यांना निवेदन निपाणी (वार्ता) : यंदाच्या पावसाळ्यात निपाणी परिसरात अत्यंत कमी प्रमाणात पाऊस झाल्याने शहर आणि उपनगराला पाणीपुरवठा करणाऱ्या जवाहर तलावात पाणीसाठा होऊ शकलेला नाही. या अस्मानी संकटामुळे शहरात पाण्याची भिषण परिस्थिती निर्माण झाली आहे. पाण्यासाठी निपाणीकरांची बिकट अवस्था निर्माण …
Read More »यंदाचा जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्कार कापोली हायस्कूलचे मुख्याध्यापक सुरेश घुग्रेटकर यांना जाहीर
खानापूर : खानापूर तालुक्यातील मराठा मंडळाचे ‘कापोली हायस्कूल कापोलीचे मुख्याध्यापक सुरेश घुग्रेटकर यांना शिक्षण खात्याकडून दिला जाणारा बेळगांव जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. एका जातीवंत, हाडांच्या, गणित कलावंताला हा पुरस्कार जाहीर झाल्याने योग्य, अभ्यासू व्यक्तिला पुरस्कार दिल्याचे समाधान शिक्षकवर्गाला वाटते आहे. सुरेश घुग्रेटकराना हा पुरस्कार देण्यात …
Read More »जांबोटी- कणकुंबी- चोर्ला रस्ता रोको अधिकाऱ्यांच्या आश्वासनानंतर मागे
खानापूर : जांबोटी- कणकुंबी- चोर्ला रस्ता तात्काळ दुरुस्त करण्यात यावा यासाठी आज सकाळपासून कणकुंबी येथे नागरिकांनी रस्ता रोको करून आंदोलन केले. जांबोटी- कणकुंबी- चोर्ला रस्त्याची खड्डे पडून दुरावस्था झाली होती. कणकुंबी, परवाड, आमटे, जांबोटी परिसरातील ग्राम पंचायत सदस्य, आजी माजी लोकप्रतिनिधी तसेच ग्रामस्थांनी सोमवारी सकाळी कणकुंबी येथे रास्ता रोको …
Read More »जिल्हास्तरीय कराटे स्पर्धेत बेळगावच्या सिद्धार्थ ताशिलदार, वैष्णवी होनगेकर यांचे सुयश
खानापूर : बिडी (ता. खानापूर) येथील सेंट होली क्रॉस पी.यू. कॉलेजतर्फे आयोजित बेळगाव जिल्हास्तरीय कराटे स्पर्धेमध्ये बेळगावच्या सिद्धार्थ विनोद ताशिलदार आणि वैष्णवी पी. होनगेकर यांनी अभिनंदन यश मिळविले आहे. जिल्हास्तरीय कराटे स्पर्धेत पीयूसी द्वितीय वर्षात शिकणाऱ्या सिद्धार्थ तहसीलदार याने 16 -18 वर्षे आणि 40 किलो वजनी गटात प्रथम क्रमांक …
Read More »लोकायुक्तांच्या नावाने पीडब्ल्यूडी अधिकाऱ्यांना ब्लॅकमेल केल्याप्रकरणी बेळगाव येथील आरोपीला अटक
बेंगळुरू : लोकायुक्त अधिकारी असल्याचा दावा करून सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना ब्लॅकमेल करणाऱ्या एका आरोपीला बंगळुरू पोलिसांनी अटक केली आहे. संतोष कोप्पड असे अटक आरोपीचे नाव आहे. संतोष कोप्पड हा मूळचा बेळगावचा असल्याची माहिती आहे. त्याच्यासोबत असलेला आणखी एक बनावट अधिकारी, देशनूर, बैलहोंगल येथील विकास पाटील हा फरार झाला …
Read More »अक्कोळ मधील डॉ. संजय पंतबाळेकुंद्री जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित
निपाणी (वार्ता) : श्रीपंत भक्त मंडळ भुदरगड, राधानगरी, कापशी विभागातर्फे गारगोटी येथे गुरुबंधू व भगिनींचा महामेळावा रविवारी (ता.३) आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात गुरुवर्य डॉ.श्री संजय अरुण पंतबाळेकुंद्री (अक्कोळ) यांना ‘जीवन गौरव पुरस्कार- २०२३ ‘ देवून गौरवण्यात आले. लोकसेवेचा अखंड ध्यास घेऊन वैद्यकीय सेवेतून प्रामाणिक, निस्वार्थी सेवा व …
Read More »चित्रदुर्गजवळ भीषण अपघात; चौघांचा जागीच मृत्यू
चित्रदुर्ग : चित्रदुर्ग येथे उभ्या असलेल्या लॉरीला कारची धडक बसून झालेल्या अपघातात चौघांचा जागीच मृत्यू झाला. कारमध्ये असलेले शमशुद्दीन (40), मल्लिका (37), खलील (42) आणि तबरेज (13) यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. अपघातात मृत्युमुखी पडलेले चौघे तुमकूर येथील असल्याची माहिती आहे. या अपघातात तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना …
Read More »माध्यमिक शिक्षक संघातर्फे तिघांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर
निपाणी (वार्ता) : शिक्षक दिनानिमित्त बंगळूर मधील कर्नाटक राज्य माध्यमिक सहशिक्षक संघ संघाच्या निपाणी तालुका विभागातर्फे निपाणी तालुक्यातील तीन शिक्षकांना सर्वोत्तम आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. मंगळवारी (ता.५) येथे आयोजित शिक्षक दिन कार्यक्रमात त्यांना हा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. चांद शिरदवाड येथील सरकारी हायस्कूल मधील …
Read More »व्हीएसएम हायस्कूलमध्ये रोटरी क्लबतर्फे किशोरवयीन मुलींसाठी मार्गदर्शन कार्यक्रम
निपाणी (वार्ता) : येथील रोटरी क्लबतर्फे एमएचएम अंतर्गत येथील विद्या संवर्धक संचलित व्हीएसएम हायस्कूल मध्ये सहावी ते दहावी पर्यंतच्या किशोरवयीन मुलींसाठी ‘कळी उमलताना’या उपक्रमांतर्गत मार्गदर्शन कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी कोल्हापूरच्या स्त्रीरोग तज्ञ रोटेरीयन डाॅ. मीरा कुलकर्णी यांनी, सोप्या भाषेत आहार, शारीरिक स्वच्छता, मासीकपाळी व्यवस्थापन, मोबाईल वापराचे फायदे, तोटे या …
Read More »खानापूरात तालुका अधिकाऱ्यांनी वर्तणुकीचा कळस गाठला
खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर शहराच्या नगरपंचायतीचे चीफ ऑफिसर आर. के. वटारे हे अधिकारी म्हणून नगरपंचायतीवर हजर झाले. तेव्हापासून त्यांनी आपल्या वर्तणुकीचा प्रताप सुरू केला. खानापूर शहराच्या उपनगरातील वाजपेयी नगरात वाजपेयी यांच्या नावाचा फलक स्वत: उपटून काढला. तेव्हापासून ते चर्चेत आले आहे. त्यापाठोपाठ नगरपंचायतींच्या स्वच्छता कामगाराचा तीन महिन्याचा पगार देऊ …
Read More »