सदलगा : सदलगा येथून आजपासून कलबुर्गी (गुलबर्गा) कल्याण कर्नाटक मार्ग परिवहन महामंडळ कलबुर्गी विभाग क्रमांक २ कडून कलबुर्गी – निपाणी ही एस टी बस सेवा सुरु करण्यात आली. विधानपरिषद सदस्य प्रकाश हुक्केरी आणि आमदार गणेश हुक्केरी यांच्या प्रयत्नातून ही बस सेवा सुरु करण्यात आल्याची माहिती कर्नाटक राज्य मार्ग परिवहन …
Read More »ऊस एफआरपीतील १० रुपयांची वाढ फसवी
राजू पोवार; रयत संघटनेकडून केंद्राचा निषेध निपाणी (वार्ता) : ऊस एफआरपी रकमेत केवळ १० रुपयांची वाढ केल्याबद्दल चिकोडी जिल्हा रयत संघटनेच्या वतीने शुक्रवारी (ता. ३०) निषेध करण्यात आला. उत्पादन खर्च आणि खतांच्या दरामध्ये एकूण ५२ टक्के वाढ झाली आहे. त्या प्रमाणानुसार केंद्र सरकारने एफआरपीमध्ये १० रुपयांची केलेली वाढ ही …
Read More »देवदर्शन करून परतणाऱ्या भाविकांच्या जीपला टँकरची धडक; 6 ठार
सांगली : अक्कलकोटजवळ भीषण रस्ते अपघातात दोन वाहनांची धडक बसून सहाजणांचा जागीच मृत्यू झाला. तर सातजण जखमी झाले. दुपारी चारच्या सुमारास ही दुर्घटना घडली. देवदर्शन करून कर्नाटकात गावी परत जाताना भाविकांवर काळाने घाला घातला. मृतांमध्ये महिला आणि मुलांचा समावेश आहे. जखमींना अक्कलकोट येथील सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. …
Read More »विजयनगरमध्ये दोन ऑटो आणि लॉरीमध्ये भीषण अपघात : सात ठार
होस्पेट : विजयनगर जिल्ह्यातील होस्पेट तालुक्यातील वडरहळ्ळी पुलाजवळ दोन ऑटो आणि लॉरी यांच्यात झालेल्या भीषण अपघातात पाच महिलांसह सात प्रवाशांचा मृत्यू झाला. तर दोन मुलांसह आठ जण जखमी झाले असून त्यांना विम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. बेळ्ळारी येथून दोन ऑटोतून १९ जण तुंगभद्रा धरणाकडे जात असताना हा अपघात …
Read More »खानापूर तालुक्यातील तीन मराठी टीजीटी शिक्षकाची कन्नड हायस्कूलमध्ये बदली
खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर तालुक्यातील मराठी शाळातील आठवीचे वर्ग असलेल्या टीजीटी बीएससी बीएड पदवी घेतलेल्या मराठी शिक्षकांची अतिरिक्त शिक्षक म्हणून चक्क कन्नड माध्यमाच्या हायस्कूलमध्ये बदली करून मराठी शिक्षकासह मराठी भाषेवर मोठा अन्याय करण्यात आल्याने मराठी शाळा टिकवून ठेवणे कठीण होत आहे. खानापूर तालुक्यातील तीन उच्च प्राथमिक शाळेत आठवीचा वर्ग …
Read More »विजेचा धक्का लागून हत्तीचा बळी
म्हैसूर येथील धक्कादायक घटना म्हैसूर : नागरहोळ राष्ट्रीय उद्यानाअंतर्गत कर्नाटक-केरळ सीमेवरील राष्ट्रीय महामार्गावर अन्नाच्या शोधात जंगलातून नदीकडे आलेल्या हत्तीचा विजेचा धक्का लागून मृत्यू झाला. म्हैसूर- मानंदवाडी राष्ट्रीय महामार्गाच्या बाजूला आज पहाटे एक हत्ती कोसळलेल्या अवस्थेत आढळून आला असून, वनविभागाने घटनास्थळी धाव घेऊन तपासणी केली असता हत्तीचा मृत्यू विजेच्या धक्क्याने …
Read More »अन्नभाग्य योजना उद्यापासून सुरू
5 किलो तांदूळ ऐवजी पैसे वाटप ; मंत्री केएच मुनिअप्पा माहिती बंगळुरू : अन्नभाग्य योजना उद्यापासून राज्यभर सुरू होणार असल्याचे अन्नमंत्री के. एच. मुनियप्पा यांनी सांगितले. बंगळुरूमध्ये पत्रकारांशी बोलताना मंत्री मुनियप्पा म्हणाले की, अन्नभाग्य योजना उद्यापासून सुरू होईल आणि अतिरिक्त 5 किलो तांदळाच्या बदल्यात 5 किलो मोफत तांदूळ दिला …
Read More »निपाणीत दिवसभर पावसाची उघडझाप
गटारी तुंबून सांडपाणी रस्त्यावर; आठवडी बाजारात दलदल निपाणी(वार्ता) : गेल्या दोन दिवसापासून निपाणी शहर व परिसरात पावसाच्या किरकोळ सरी पडत असल्याने गारवा निर्माण झाला आहे. त्यामुळे आता शेती कामाला वेळ येणार आहे. गुरुवारी (ता.२९) दिवसभर शहर आणि परिसरात पावसाची उघडझाप सुरू होती. त्यामुळे गटारी तुंबून सांडपाणी आणि कचरा रस्त्यावर …
Read More »सदलगा येथील राणी चन्नम्मा सर्कलमध्ये सांडपाण्यामुळे दलदल
सदलगा : येथील राणी चन्नम्मा सर्कलमध्ये शहराच्या उत्तरेकडील बस स्थानकाच्या बाजूने उतारावरुन गटारीतून येणारे सांडपाणी राणी चन्नम्मा सर्कलमध्ये तुंबुन राहते त्यामुळे तिथे तेलसंग यांच्या प्लॉट समोर दलदल निर्माण झाली आहे. घाणीने प्रचंड दुर्गंधी पसरली आहे. डुकरांचा मुक्त संचार सुरू असतो. याच परिसरात ज्योती बाजार, कर्नाटकाचा अभिमान, राणी चन्नम्माच्या पुतळ्याची …
Read More »जी. आय. बागेवाडी महाविद्यालयाच्या एनएसएस विशेष शिबिराची यरनाळमध्ये सांगता
निपाणी (वार्ता) : केएलई संस्थेचे जी. आय. बागेवाडी महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेचे वार्षिक विशेष शिबिराची यरनाळ येथे सांगता करण्यात आली. शिबिरात स्वच्छता अभियान, गटारु-रस्ते स्वच्छता, स्मशानभूमीची साफसफाई व सपाटीकरण करण्यात आले. कृषी पिकांबाबत जनजागृती, पर्यावरण संरक्षण आणि प्लास्टिकमुक्त भारत जनजागृती, ऐतिहासिक रामलिंग मंदिरातील स्वच्छता, ऐतिहासिक वास्तूंच्या संरक्षणाबाबत जनजागृती, घर …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta