हंचिनाळ : येथील सहकार क्षेत्रात सर्वात अग्रगण्य असलेल्या श्री ब्रह्मनाथ मल्टीपर्पज को-ऑप. सोसायटी लि. हंचिनाळ. या संस्थेमार्फत सन 2021 22 सालाकरिता शेकडा नऊ रुपये याप्रमाणे आर्थिक वर्षात 261238 लिटर दूध संकलन करून विक्रमी दहा लाख 75 हजार 318 रुपये 20 पैसे इतका बोनस संस्थेमार्फत वाटप करून गावाच्या इतिहासात विक्रम …
Read More »सीमाप्रश्न सुटेपर्यंत लढा जिवंत ठेवा : ज्येष्ठ सीमा सत्याग्रही शंकर पाटील
खानापूर : मराठी भाषा व संस्कृती टिकविण्यासाठी तसेच मागील 66 वर्षांपासून महाराष्ट्रात जाण्यासाठी सीमावासीयांनी दिलेला लढा व्यर्थ जाऊ नये. यासाठी तालुक्यातील मराठी जनतेने समितीच्या झेंड्याखाली एकत्र या व राष्ट्रीय पक्षाच्या प्रलोभनांना बळी पडू नका. सीमालढा हा अनेकांच्या त्यागावर आणि बलिदानावर उभा आहे. सीमालढ्यासाठी अनेक हुतात्म्यांचे रक्त सांडले आहे. याची …
Read More »ऊस दराच्या तोडग्यावर रयत संघटना आक्रमक
जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन: मागण्यावर संघटना ठाम निपाणी (वार्ता) : गेल्या दोन वर्षापासून अतिवृष्टी पूर परिस्थिती आणि कोरोनामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या नुकसान झाले आहे. मात्र आजतागायत त्याची भरपाई मिळालेली नाही. त्यानंतर आता साखर मंत्र्यांनी ऊस दर जाहीर केल्याशिवाय कारखाने सुरू करण्याचे न करण्याचे आदेश दिलेआहेत. पण तो आदेश झुगारून अनेक …
Read More »सौंदलगा प्राथमिक कृषी पतीनकडून विक्रमी दूध बोनसचे वाटप
सौंदलगा : येथील प्राथमिक कृषी पतीन संघाकडून सुरू असलेल्या दूध विभागाकडून दूध उत्पादकांना दूध बोनसचे वाटप करण्यात आले. यावेळी संघाचे चेअरमन संजय शिंत्रे म्हणाले की, आज आम्ही गाय व म्हैस दूध उत्पादकांना 9 लाख 35 हजार रुपयांचा बोनस चे वाटप करीत असून संघाकडे एकूण 282 दूध उत्पादक आहेत. त्यांना …
Read More »मणतुर्गाजवळील रेल्वे गेटवरील पूलाच्या कामात पावसामुळे व्यत्यय; वाहतुकीस १० दिवस रस्ता बंद
खानापूर (प्रतिनिधी) : रेल्वे खात्याच्या वतीने खानापूर ते गुंजी पर्यंत रेल्वे मार्ग दुपदरीकरणाचे काम सुरू करण्यात आल्याने खानापूर हेम्माडगा महामार्गावरील वाहतूक सतत पडणाऱ्या पावसामुळे आणखीन १० बंद ठेवण्यात येणार आहे. याबाबतची माहिती अशी की, खानापूर ते गुंजी दरम्यान रेल्वे मार्ग दुपदरीकरणाचे काम सुरू असल्याने मणतुर्गा जवळ असलेल्या रेल्वे गेटवर …
Read More »“भारत जोडो” यात्रेचे कर्नाटकात पुनरागमन; राहूल गांधींचे नागरिकांकडून भव्य स्वागत
बंगळूर : राहुल गांधींची भारत जोडो यात्रा आज (ता.२१) पुन्हा कर्नाटकात दाखल झाली. तीन दिवसांपूर्वी बेळ्ळारी येथून आंध्रमध्ये दाखल झालेली ही यात्रा आज पुन्हा मंत्रालयमार्गे कर्नाटकातील रायचूर जिल्ह्यात दाखल झाली. काँग्रेसच्या राष्ट्रीय सरचिटणीस प्रियांका गांधी उद्या (ता. २२) भारत जोडो यात्रेत सहभागी होण्याची शक्यता आहे. पदयात्रेच्या मार्गावर लोकांनी राहूल …
Read More »जांबोटी क्राॅसवरील सीडीचे काम निकृष्ट दर्जाचे, पीडब्ल्यूडीचे दुर्लक्ष, नागरिकांचे हाल
खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर शहराच्या जत-जांबोटी रस्त्यावरील जांबोटी क्राॅसवरील बालकल्याण खात्याच्या कार्यालयासमोर बांधण्यात आलेल्या सीडीेचे काम निकृष्ट दर्जाचे होऊन महिना गेला तरी वाहतुकीस योग्य रस्ता न झाल्याने याकडे खानापूर पीडब्ल्यूडी खात्याचे दुर्लक्ष झाले आहे. त्यामुळे येथून जाणाऱ्या मयेकर नगर, विद्या नगरातील नागरिकांना रस्ता बंद झाल्याने नाहक त्रास सहन करावा …
Read More »आप्पाचीवाडी येथे भर दिवसा चोरी
कोगनोळी : आप्पाचीवाडी तालुका निपाणी येथे भर दिवसा चोरी झाल्याची घटना शुक्रवार तारीख 21 रोजी दुपारी घडली. याबाबत अधिक माहिती अशी की, येथील हॉटेल व्यावसायिक आप्पासो दादू मेंथे यांच्या म्हाकवे रस्त्यावर असणाऱ्या घरी कोणी नसल्याचे पाहून अज्ञात चोरट्याने घराचे दार मोडून घरामध्ये असणारे पाच तोळे सोने व रोख रक्कम …
Read More »मलप्रभा नदीवरील कुसमळी पुलाची श्रमदानातून डागडुजी
खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर तालुक्यातील मलप्रभा नदीवरील ब्रिटिश कालीन पुलाची गेल्या कित्येक वर्षांपासून दुरावस्था झाली आहे. पुलावर खड्ड्याचे साम्राज्य पसरले आहे. त्यामुळे बेळगाव- कुसमळी चोर्ला मार्गाने होणाऱ्या वाहतुकीला खुप मोठा अडथळा निर्माण होत आहे. याची जाणीव कुसमळी गावच्या भाजप युवा मोर्चा जनरल सेक्रेटरी पवन गायकवाड, अनंत सावंत पंचायत राज्य …
Read More »कारलग्यात घरावर झाड कोसळून नुकसान; माजी आमदार अरविंद पाटलांचे सहकार्य
खानापूर (प्रतिनिधी) : कारलगा (ता. खानापूर) येथील वामन बळवंत पाटील यांच्या राहत्या घरावर मुसळधार पावसामुळे सावरीचे झाड घरावर कोसळले. या घटनेची माहिती मिळताच खानापूर तालुक्याचे माजी आमदार आणि जिल्हा मध्यवर्ती बँक विद्यमान संचालक अरविंद पाटील यांनी रात्रीच्या वेळी कारलगा येथे मुसळधार पावसात उपस्थिती लावून मदत केली. त्यांनी लागलीच अधिकाऱ्यांना …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta