बेळगाव : 15 ऑगस्ट स्वातंत्र्यदिनी समाजविघातक कृत्यांमध्ये सामाजिक शांतता बिघडण्याच्या प्रयत्नात असल्याच्या संशयावरून देशभरात राष्ट्रीय तपास यंत्रणेकडून छापेमारी सुरू आहे. केंद्रीय व राज्य गुप्तचर विभागही याचा तपास सुरू करीत आहे. याप्रकरणी दिल्लीतील रेहान अहमद सिद्दिकी याला अटक केली असता त्याच्या संपर्कात शिरगुप्पी (ता. कागवाड, जि.बेळगाव) येथील तौसिफ दुंडी हा …
Read More »सिद्धरामौत्सवाला जाणारी क्रूझर उलटली : एकाचा मृत्यू, चार जखमी
बागलकोट : सिद्धरामौत्सवासाठी दावणगेरी येथे जात असताना क्रुझर उलटून काँग्रेस कार्यकर्त्याचा मृत्यू झाला. माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांचा मतदारसंघ असलेल्या बदामी तालुक्यातील होलगेरी क्रॉसजवळ हा अपघात झाला. मुधोळ तालुक्यातील चिक्कअलगुंडी येथील प्रकाश बडिगेर (वय 34) यांचा जागीच मृत्यू झाला. भरधाव वेगात असलेल्या क्रुझरने समोरून येणाऱ्या मालवाहू वाहनाला धडक दिली. या …
Read More »सौंदलगा येथे नागपंचमी उत्साहात…
सौंदलगा : येथील श्री संत सेना महाराज नाभिक समाजामार्फत श्रावणातील पहिला सण नागपंचमी उत्साहात साजरा करण्यात आला. श्रावणातील या पहिल्या सणासाठी माहेरवाशींनी आवर्जून उपस्थित असतात. महिला वर्ग व लहानमुली सुद्धा साडी नेसुन झिम्मा- फुगडी, झोपाळा खेळत होत्या. प्रतिवर्षाप्रमाणे यावर्षी नाभिक समाजामार्फत नागपंचमी साजरी करण्यात आली. यावेळी प्रथमेश मित्र मंडळ …
Read More »संकेश्वरात नागपंचमी उत्साहात साजरी
संकेश्वर (महंमद मोमीन) : संकेश्वरात घरोघरी मातीच्या नागांची पूजा करुन नागपंचमी उत्साही आणि भक्तीमय वातावरणात साजरी करण्यात आली. श्रावणातील पहिला सण नागपंचमी परंपरागत पद्धतीने संकेश्वर परिसरात भक्तीमय वातावरणात सर्वत्र साजरा होतांना दिसला. येथील नाग देवता मंदिरात अभिषेक, महापूजेचे आयोजन करण्यात आले होते. संकेश्वरातील कांही नागदेवता मंदिरात विशेष पूजा बांधण्यात …
Read More »उद्याच्या सिध्दरामोत्सवाबाबत राजकीय क्षेत्रात औत्सुक्य जोरदार तयारी, राहूल गांधींसह मान्यवरांची उपस्थिती
बंगळूर : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या सिध्दरामोत्सवाची दावनगेरी येथे जोरदार तयारी करण्यात आली आहे. या कार्यक्रमाबद्दल पक्षातील काही अस्वस्थतेच्या दरम्यान, काही राजकीय मंडळी याला विधानसभा निवडणुकीपूर्वी “व्यक्तिमत्व पंथ” चा प्रचार म्हणून समजत आहेत. पक्षाचे नेते राहुल गांधी, पक्षाचे अध्यक्ष डी. …
Read More »संकेश्वरात पैसा झाला खोटा….
संकेश्वर (महंमद मोमीन) : संकेश्वरात दहा रुपयांचे खणखणीत नाणे (क्वाॅईन) चलेणासे झाले आहे. त्यामुळे चलनातील दहा रुपयांच्या नाणेचे करायचे काय? हा प्रश्न लोकांपुढे निर्माण झालेला दिसत आहे. बाजारात काय बॅंकेत देखील दहा रुपयांचे नाणे स्विकारले जाईनासे झाले आहे. त्यामुळे चलनातील दहा रुपयांचे नाणे खोटे बनलेले दिसत आहे. संकेश्वरातील किराणा …
Read More »खानापूर तालुक्यातील गावे होणार कचरामुक्त!
खानापूर (विनायक कुंभार) : खानापूर ता. पं. कार्यालयाच्या महापालिका घनकचरा व्यवस्थापन उपक्रमाअंतर्गत 51 ग्रामपंचायतींना मंगळवारी घनकचरा विल्हेवाटीची वाहने सुपूर्द करण्यात आली. आ. डॉ अंजली निंबाळकर यांच्या हस्ते वाटपाचा शुभारंभ झाला. शहाराप्रमाणे आता गावोगावी कचरा विल्हेवाट करण्यासाठी 15th फायनान्स योजनेअंतर्गत तालुक्यातील 51 ग्रामपंचायती पैकी 44 ग्रामपंचायतींना चार चाकी गाड्यांचे वितरण …
Read More »गर्लगुंजी ग्रा. पं. ला मिळाली कचरा गाडी!
खानापूर (प्रतिनिधी) : गर्लगुंजी (ता. खानापूर) येथील ग्राम पंचायतीला गावातील कचरा गावाबाहेर टाकण्यासाठी सरकारने कचरा गाडीची व्यवस्था केली आहे. त्याचे वितरण तालुका पंचायतीकडुन नुकताच करण्यात आले. यानिमित्ताने गर्लगुंजी ग्राम पंचायतीच्यावतीने कचरा गाडी वाहनाचा शुभारंभ मंगळवारी दि. २ ऑगस्ट रोजी करण्यात आला. यावेळी गर्लगुंजी ग्रामपंचायतीचे पीडीओ जी. एल. कामकर प्रास्ताविक करून …
Read More »आंबोळी मराठी शाळेच्या एसडीएमसी अध्यक्षपदी अर्जून नाईक, उपाध्यक्षपदी वंदिता चोर्लेकर
खानापूर (प्रतिनिधी) : आंबोळी (ता. खानापूर) येथील मराठी प्रौढ प्राथमिक मराठी शाळेत नवीन एसडीएमसी कमिटीची निवड करण्यात आली. यावेळी बैठकीच्या अध्यक्षस्थानी निलावडे ग्राम सदस्या सौ. लक्ष्मी ओमाणा नाईक होते. यावेळी बैठकीला ग्राम पंचायत सदस्य, पालक, शिक्षण प्रेमी उपस्थित होते. यांच्या उपस्थितीत एसडीएमसी कमिटीची निवड होऊन अध्यक्षपदी अर्जुन अप्पी नाईक …
Read More »खानापूर तालुका सरकारी दवाखान्यावर मराठी भाषेत फलक लावा
तालुका म. ए. समितीचे आरोग्याधिकार्यांना निवेदन खानापूर : खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने खानापूर तालुका सरकारी दवाखाना आरोग्याधिकारी श्री. नांद्रे यांना कन्नडसोबत मराठी भाषेत फलक लावण्याबाबत निवेदन देण्यात आले. 10 ऑगस्ट पूर्वी सदर कन्नड फलकावर मराठीतूनही नामफलक लावावा अन्यथा आम्हाला लोकशाही मार्गाने आंदोलन करावे लागेल, असे निवेदन देण्यात …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta