नवी दिल्ली : राष्ट्रपती निवडण्यासाठी सोमवारी (18 जुलै) मतदान होणार आहे. मतदानापूर्वी राष्ट्रपतीपदाचे उमेदवार तसेच सत्ताधारी आणि विरोधी पक्ष सक्रिय झाले आहेत. अधिक पाठिंबा मिळवण्यासाठी दोन्ही बाजूंनी प्रयत्न सुरू आहेत. अशात दिल्ली आणि पंजाबमध्ये सत्तेत असलेल्या आम आदमी पक्षाचा पाठिंबा विरोधी पक्षांना मिळाला आहे. ही विरोधकासाठी आनंदाची बातमी आली. …
Read More »भारतात मंकीपॉक्सची एन्ट्री!; केरळमध्ये आढळला मंकीपॉक्सचा पहिला रुग्ण
नवी दिल्ली : मागील काही दिवसांपासून मंकीपॉक्स विषाणूचा जगभर धुमाकुळ घातला आहे. आतापर्यंत 20 हून देशांमध्ये मंकीपॉक्स विषाणूचा शिरकाव झाला आहे. आता केरळच्या कोल्लममध्ये देशातील पहिला मंकीपॉक्सचा रुग्ण आढळला आहे. केरळच्या आरोग्यमंत्री वीना जॉर्ज यांनी ही माहिती दिली आहे. भारतात केरळच्या कोल्लम येथे मंकीपॉक्सचा पहिला रुग्ण आढळला आहे. टीवीएम …
Read More »गायक दलेर मेहंदीला दोन वर्षांचा तुरुंगवास; मानवी तस्करीसाठी कोर्टाने सुनावली शिक्षा
पटियाला: प्रसिद्ध पंजाबी गायक दलेर मेहंदी संदर्भात महत्त्वाची बातमी समोर आली आहे. गायकाला पंजाब पोलिसांनी अटक केली असून यामागचे कारण धक्कादायक आहे. दलेरला मानवी तस्करी प्रकरणी अटक झाली आहे. या प्रकरणात त्याची 2 वर्षांची शिक्षा कायम ठेवण्यात आली आहे. अशी माहिती मिळते आहे की दलेरला पटियाला सेंट्रल जेलमध्ये पाठवण्यात येणार …
Read More »देशातील 18 वर्षांवरील नागरिकांना 15 जुलैपासून मोफत बूस्टर डोस
नवी दिल्ली : भारत स्वातंत्र्याची 75 वर्षे साजरी करत आहे. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवाच्या निमित्ताने 15 जुलैपासून पुढील 75 दिवसांपर्यंत 18 वर्षांवरील नागरिकांना बूस्टर डोस मोफत देण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी दिली. कोरोनाची लागण होऊ नये, याकरिता 60 वर्षांवरील लोकांना बूस्टर डोस दिला जात आहे. …
Read More »राम सेतूला राष्ट्रीय स्मारक घोषित करण्याची मागणी; 26 जुलै रोजी सुप्रीम कोर्टात सुनावणी
नवी दिल्ली : राम सेतूला राष्ट्रीय स्मारक घोषित करून त्याचे संरक्षण करण्याची मागणी करणार्या याचिकेवर लवकर सुनावणी करण्यास सुप्रीम कोर्टाने तयारी दर्शवली आहे. सुप्रीम कोर्टात या प्रकरणावर 26 जुलै रोजी सुनावणी होणार आहे. भाजप नेते खासदार सुब्रह्मण्यम स्वामी यांनी ही याचिका दाखल केली आहे. काँग्रेसच्या नेतृत्वातील युपीए सरकारच्या कार्यकाळात …
Read More »रियाने अनेकदा गांजा खरेदी करुन सुशांतला दिला : एनसीबी
मुंबई : अभिनेता सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणात आता आणखी एक मोठा खुलासा झाला आहे. एनसीबीने दावा केला आहे की सुशांतसिंह राजपूतची गर्लफ्रेंड रियाने अनेकवेळा गांजा खरेदी करुन त्याला दिला. काल या प्रकरणातली सुनावणी पार पडली. ३५ आरोपींविरोधात या प्रकरणात आरोपपत्र दाखल करण्यात आलं होते. सुशांतसिंह राजपूतची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्तीने …
Read More »ओबीसी आरक्षणाची सुनावणी लांबणीवर; नव्या निवडणुकांबाबत सुप्रीम कोर्टाचे महत्त्वपूर्ण निर्देश
नवी दिल्ली : राज्यातील ओबीसी समाजाचे स्थानिक स्वराज्य संस्थांमधील 27 टक्के आरक्षण पुन्हा लागू करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असलेल्या याचिकेवर मंगळवारी सुनावणी झाली. यावेळी सर्वोच्च न्यायालयाने पुढील निर्णय येईपर्यंत राज्यात नव्याने निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर करु नये, असे निर्देश दिले आहेत. ओबीसी आरक्षणाच्या याचिकेवर पुढील सुनावणी आता 19 जुलैला होणार आहे. …
Read More »श्रीलंकेतील राष्ट्रपतीपदाची निवडणूक २० जुलै रोजी; १८ पर्यंत नामांकन
श्रीलंकेतील आर्थिक संकटाच्या पार्श्वभूमीवर नव्या राष्ट्रपतींच्या निवडीची तारीखही जाहीर करण्यात आली आहे. राष्ट्रपतीपदासाठी १८ जुलैपर्यंत नामांकन करता येईल. तसेच २० जुलै रोजी या पदासाठी मतदान होणार आहे, असे श्रीलंकेच्या प्रसारमाध्यमांनी सभापती महिंदा यापा अभयवर्धने यांच्या हवाल्याने सांगितले आहे. राष्ट्राध्यक्ष गोटाबाया राजपक्षे यांच्या निवासस्थानावर आंदोलकांनी कब्जा केला आहे. यानंतर राष्ट्रपतींनी १३ …
Read More »जयललितांच्या पक्षात ‘युद्ध’ : पन्नीरसेल्वम यांची हकालपट्टी, ईपी पलानीस्वामी नवीन ‘बॉस’
चेन्नई : तामिळनाडूतील प्रमुख राजकीय पक्ष अण्णाद्रमुकमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला आहे. दुहेरी नेतृत्व मॉडेलला संपवून, ईपीएस म्हणून प्रसिद्ध असलेल्या ईके पलानीस्वामी यांची आज (दि. 11) पक्षाचे अंतरिम सरचिटणीस म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. विरोधी पक्षनेते ओ पनीरसेल्वम यांची पक्षविरोधी कारवायांच्या आरोपाखाली हकालपट्टी करण्यात आली आहे. अण्णाद्रमुकमधील वर्चस्वाच्या लढाईत माजी …
Read More »अण्णाद्रमुकमधील वर्चस्ववादाची लढाई तीव्र,पनीरसेल्वम समर्थकांकडून कार्यालयाची तोडफोड
चेन्नई : तामिळनाडूतील प्रमुख विरोधी पक्ष अण्णाद्रमुकचे नेते ओ. पन्नीरसेल्वम आणि ई. पलानीस्वामी यांच्यातील संघर्ष आणखी तीव्र झाला आहे. पक्षातील वर्चस्व वादातून दोन्ही नेत्यांचे गट आमने-सामने आले. यावेळी पनीरसेल्वम समर्थकांकडून पक्षाच्या मुख्यालयात तोडफोड करण्यात आली. आपल्याविराेधात करण्यात आलेल्या कारवाईविराेधात न्यायालयात दाद मागणार असल्याचे पनीरसेल्वम यांनी स्पष्ट केले आहे. पनीरसेल्वम यांचे …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta