चंदीगड : चंदीगडच्या महापौरपदाच्या निवडणुकीत झालेला रडीचा डाव चांगलाच उलटला आहे. सर्वोच्च न्यायालयानेच चंदीगडच्या महापौर पदाच्या निवडणुकीतील विजयी उमेदवाराचं नाव घोषित केलं आहे. चंदीगडच्या महापौरपदी आपचे उमेदवार कुलदीप कुणार विजयी झाले आहेत. तसेच रिटर्निंग ऑफिसर अनिल मसीह यांनी जे काही केलं ते लोकशाही नियमाच्या विरुद्ध आहे, असं सर्वोच्च न्यायालयाने …
Read More »प्रसिद्ध कवी गुलजार आणि संस्कृत भाषेचे अभ्यासक रामभद्राचार्य यांना ज्ञानपीठ पुरस्कार जाहीर
नवी दिल्ली : प्रसिद्ध उर्दू कवी, शायर, गीतकार गुलजार आणि संस्कृत पंडित रामभद्राचार्य या दोघांना ज्ञानपीठ पुरस्कार जाहीर झाला आहे. ज्ञानपीठ निवड समितीने ही नावं जाहीर केली आहेत. ५८ व्या ज्ञानपीठ पुरस्कारासाठी या दोघांची निवड करण्यात आली आहे. पीटीआयने याविषयीचं वृत्त दिलं आहे. ज्ञानपीठ पुरस्कार २०२३ साठी या दोघांना …
Read More »‘दंगल’ फेम अभिनेत्री सुहानी भटनागरचं निधन, अवघ्या १९ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
नवी दिल्ली : आमिर खानच्या ‘दंगल’ चित्रपटात छोट्या बबिता फोगाटची भूमिका साकारणारी अभिनेत्री सुहानी भटनागर हिचं अवघ्या १९ व्या वर्षी निधन झालं आहे. अभिनेत्रीच्या आकस्मिक निधनाने कुटुंबीयांसह तिच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. ‘दंगल’ चित्रपटानंतर ती मोठ्या पडद्यापासून दूर होती. याशिवाय सुहानी सोशल मीडियावर देखील सक्रिय नव्हती. जागरणने दिलेल्या …
Read More »११४ कोटींच्या घोटाळ्यात चंद्राबाबू नायडू मुख्य आरोपी; सीआयडीकडून आरोपपत्र दाखल
नवी दिल्ली : आंध्र प्रदेशमध्ये विरोधकाची भूमिका निभावणारे तथा माजी मुख्यमंत्री चंद्रबाबू नायडू यांच्या अडचणी वाढल्या आहेत. साधारण ११४ कोटी रुपयांच्या कथित एपी फायबरनेट घोटाळ्यात गुन्हे अन्वेषण विभागाने (सीआयडी) त्यांना मुख्य आरोपी केले आहे. गुन्हे अन्वेषण विभागाने विजयवाडाच्या एसीबी न्यायालयात शुक्रवारी (१६ फेब्रुवारी) एपी फायबरनेट घोटाळ्याबाबत आरोपपत्र दाखल केले. …
Read More »इंडिया आघाडीला चौथा धक्का; ‘आप’ पंजाब, चंदीगडमध्ये स्वतंत्र लढणार
नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीच्या आधी इंडिया आघाडीला आणखी एक मोठा झटका बसला आहे. नितीश कुमार, ममता बॅनर्जी आणि अखिलेश यादव यांच्यानंतर आता आम आदमी पक्षाचे नेते आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल देखील काँग्रेसवर नाराज झाले आहेत. केजरीवाल यांनी चंदीगड आणि पंजाब येथे लोकसभा निवडणुकीत कोणासोबत आघाडी करणार नसल्याची …
Read More »लोकसभा निवडणुकीपूर्वीच नागरिकत्व सुधारणा कायदा लागू करणार, गृहमंत्री अमित शाहांची मोठी घोषणा
नवी दिल्ली : नागरिकत्व सुधारणा कायद्याची अंमलबजावणी आगामी लोकसभा निवडणुकीच्या आधी देशभर केली जाणार आहे, अशी मोठी घोषणा केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी केली. डिसेंबर २०१९ मध्ये संसदेने या कायद्याला मंजुरी दिली होती. “नागरिकत्व सुधारणा कायदा हा देशाचा कायदा असून याबाबत अधिसूचना काढली जाणार आहे. निवडणुकीपूर्वीच या कायद्याची अंमलबजावणी …
Read More »माजी पंतप्रधान पी. व्ही. नरसिंह राव, चौधरी चरण सिंह आणि एम. एस. स्वामीनाथन यांना भारतरत्न जाहीर
नवी दिल्ली : आगामी लोकसभा निवडणुकांपूर्वी मोदी सरकारकडून आणखी एक मास्टरस्ट्रोक मारण्यात आला आहे. काही दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशातील दोन महान नेत्यांना भारत रत्न पुरस्कार देण्याची घोषणा केली होती. त्यामध्ये, बिहारचे सुपुत्र कर्पुरी ठाकूर यांना मरणोत्तर भारतरत्न देण्याची घोषणा करण्यात आली. त्यानंतर, भाजपाचे ज्येष्ठ नेते, माजी उपपंतप्रधान लालकृष्ण …
Read More »अजित पवार गटच खरा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, निवडणूक आयोगाचा निकाल
नवी दिल्ली : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठी फूट पडली होती. त्यामुळे खरा पक्ष कोणता याबाबतचा निकाल निवडणूक आयोगाकडे होता. हा निकाल आता लागला असून अजित पवार गटच खरा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असल्याचं निवडणूक आयोगाने स्पष्ट केलं आहे. निवडणूक आयोगाच्या या निर्णयामुळे शरद पवार गटासाठी मोठा धक्का मानला जात आहे. पीटीआयने …
Read More »आरक्षणावरील 50 टक्क्यांची मर्यादा उखडून टाकू : राहुल गांधी
नवी दिल्ली : काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी आज (6 फेब्रुवारी) आरक्षणाबाबत मोठी घोषणा केली आहे. केंद्रात ‘इंडिया’ आघाडीचे सरकार आल्यास आरक्षणावरील 50 टक्के मर्यादा हटवली जाईल आणि देशात जातनिहाय जनगणना होईल, अशी मोठी घोषणा केली आहे. राहुल गांधी यांनी सोशल मीडियावर व्हिडिओ शेअर करत लिहिले की, “आरक्षणावर 50 …
Read More »फटाक्याच्या कारखान्यात भीषण स्फोट; 5 जणांचा मृत्यू
हरदा : मध्य प्रदेशातील हरदामध्ये फटाक्याच्या कारखान्यात भीषण स्फोट होऊन मोठी दुर्घटना घडली असून 5 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 25 हून अधिक जण होरपळल्याची प्राथमिक माहिती आहे. फटाक्यांच्या कारखान्यात एका मागोमाग एक अनेक स्फोट झाल्याने भीषण आग लागली आहे. घटनास्थळी अग्निशामन दलाच्या अनेक गाड्या दाखल झाल्या आहेत. धुराचा …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta