कुल्लू औट लुहरी राष्ट्रीय महामार्ग 305 घियागीजवळ पर्यटकांना घेऊन जाणारा टेम्पो ट्रॅव्हलर दरीत कोसळला आहे. या अपघातात 7 पर्यटकांचा मृत्यू झाला आहे, तर 10 जण जखमी झाले आहे. जखमींना तातडीने नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. कुल्लू औट लुहरी राष्ट्रीय महामार्ग 305 घियागीजवळ हा अपघात झाला आहे. एक टेम्पो …
Read More »इराणमधील हिजाबविरोधी आंदोलन चिरडण्यासाठी पोलिसांकडून गोळीबार; आतापर्यंत ५० जणांचा मृत्यू
तेहरान : इराणमध्ये हिजाब व्यवस्थित न घातल्याने ताब्यात घेण्यात आलेल्या तरुणीचा मृत्यू झाल्यापासून मोठे आंदोलन पेटले आहे. महिलांकडून हिजाबला विरोध केला जात आहे. आंदोलनाला १० दिवस उलटल्यानंतरही परिस्थिती नियंत्रणात आलेली नाही. दरम्यान, पोलिसांनी केलेल्या कारवाईत एका तरुणीचा मृत्यू झाल्याने आंदोलनाची आग अधिकच भडकली आहे. या तरुणीचं नाव हदीस नजफी असल्याचं …
Read More »राष्ट्रपती मुर्मू आजपासून तीन दिवस कर्नाटक दौऱ्यावर
बंगळूर : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू उद्या (ता. २६) राज्याच्या दौऱ्यावर येणार आहेत. राष्ट्रपती झाल्यानंतर प्रथमच कर्नाटकात येणार्या द्रौपदी मुर्मू उद्या म्हैसूर येथील चामुंडी हिल येथे ऐतिहासिक दसरा उत्सवाचे उद्घाटन करतील, असे राष्ट्रपती भवनाने रविवारी अधिकृत निवेदनात म्हटले आहे. हुबळी येथे हुबळी-धारवाड महानगरपालिकेने आयोजित केलेल्या नागरी सन्मान कार्यक्रमात सहभागी होणाऱ्या …
Read More »नॅशनल हेराल्ड प्रकरणात काँग्रेस नेत्यांना नोटीस; ईडीने तेलंगण आणि आंध्र प्रदेशच्या नेत्यांना चौकशीसाठी बोलावले
नवी दिल्ली : नॅशनल हेराल्ड वृत्तपत्राशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात ईडीने तेलंगणा आणि आंध्र प्रदेशमधील काही काँग्रेस नेत्यांना नोटीस बजावली आहे. त्यांना पुढील आठवड्यात हजर राहण्यास सांगण्यात आले आहे. अधिकार्यांनी शुक्रवारी ही माहिती दिली. याप्रकरणी ईडीने यापूर्वी काँग्रेस नेते राहुल गांधी आणि काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांची चौकशी …
Read More »चाइल्ड पोर्नोग्राफी प्रकरणी सीबीआयकडून 20 राज्यांतील 56 ठिकाणी छापे
नवी दिल्ली : ऑनलाइन चाइल्ड पोर्नोग्राफी प्रकरणी सीबीआयने शनिवारी 20 राज्यांतील 56 ठिकाणी छापे टाकले. केंद्रीय तपास यंत्रणेच्या या ऑपरेशनचे नाव मेघदूत होते. सीबीआयच्या म्हणण्यानुसार, अशा अनेक टोळ्यांची ओळख पटली आहे, ज्या चाइल्ड पोर्नोग्राफीशी संबंधित कंटेन्ट वापरत नाहीत तर मुलांना शारीरिकरित्या ब्लॅकमेल करून त्यांचा वापर करतात. या टोळ्या गटाने …
Read More »पीएफआयने पुकारलेल्या बंदला हिंसक वळण; अनेक ठिकाणी दगडफेक
पीएफआय विरोधात केरळ हायकोर्टाचे कठोर पाऊल तिरुअनंतपुरम : केरळमध्ये कट्टर इस्लामी संघटना पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाने शुक्रवारी संप केला. केरळ बंद दरम्यान दगडफेक आणि हिंसाचाराच्या घटना घडल्या. केरळ उच्च न्यायालयाने या घटनांची स्वत:हून दखल घेतली आहे. उच्च न्यायालयाने कठोरपणा दाखवत संपावर बंदी घातली आहे. सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान सहन केले …
Read More »सरसंघचालक मोहन भागवतांनी घेतली मुस्लीम नेत्यांची भेट!
नवी दिल्ली : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी दिल्लीत मशिदीला भेट देत मुस्लीम नेत्यांची भेट घेतली. यानंतर चर्चांना उधाण आलं आहे. मोहन भागवत यांनी ऑल इंडिया इमाम ऑर्गनायझेशनचे उमर अहमद इलयासी यांची भेट घेतली. बंद दाराआडची ही बैठक जळवपास एक तास चालली. या भेटीबाबत बोलताना उमर इलयासी …
Read More »आंध्र प्रदेश, तेलंगणा, कर्नाटकसह पीएफआयवर 10 राज्यांत छापे, 100 जणांना अटक
नवी दिल्ली : राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया (पीएफआय) च्या कार्यालयांवर आणि त्यांच्या नेत्यांच्या घरांवर आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई केली आहे. आंध्र प्रदेश, तेलंगणा, उत्तर प्रदेश, कर्नाटक, तामिळनाडूसह 10 राज्यांमध्ये अनेक ठिकाणी छापे टाकण्यात येत आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पीएफआयशी संबंधित 100 हून अधिक लोकांना अटक करण्यात …
Read More »इंग्लंडमधील हिंदू मंदिराबाहेर 200 मुस्लिमांचे अल्लाहू अकबरचे नारे
लंडन : लंडनमधील लीसेस्टरमध्ये हिंदू मंदिराच्या तोडफोडीसह हिंसाचाराच्या घटनेनंतर आता इंग्लंडमधील स्मेथविक शहरातील एका हिंदू मंदिरासमोर कथित मुस्लीम जमावाने आंदोलन करण्याचा प्रयत्न केला. मंदिराकडे जात असताना हा जमाव अल्लाहू अकबरचे नारे देतानाचा कथित व्हिडीओ समोर आला आहे. हे आंदोलक स्मेथविक परिसरातील दुर्गा भवन हिंदू मंदिराकडे जात होते. येथील सुरक्षा …
Read More »कॉमेडियन राजू श्रीवास्तव यांनी घेतला अखेरचा श्वास
मुंबई : कॉमेडियन राजू श्रीवास्तव यांचे निधन झाले आहे. वयाच्या 59 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. गेल्या काही दिवसांपासून त्यांची प्रकृती बिघडली होती. 10 ऑगस्ट रोजी सकाळी व्यायाम करत असताना ते ट्रेड मिलवर कोसळले. यावेळी त्यांना तत्काळ एम्समध्ये दाखल करण्यात आले होते. एम्स रुग्णालयातील आयसीयू डिपार्टमेंटमधील व्हेंटिलेटवर ठेवण्यात …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta