बेळगाव : एप्रिल-2025 मध्ये येणाऱ्या श्रीराम नवमी, महावीर जयंती आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त बेळगावातील कत्तलखाने व मांसाहारची दुकाने बंद ठेवण्याची सूचना महानगरपालिकेच्या आयुक्तांनी दिल्या आहेत. 6 एप्रिल रविवार श्रीराम नवमी, 10 एप्रिल शुक्रवार महावीर जयंती आणि 14 एप्रिल सोमवार डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त बेळगाव महानगरपालिकेच्या अखत्यारीतील …
Read More »एसएसएलसी परीक्षा केंद्राला जि. पं. सीईओ राहुल शिंदे यांची भेट
बेळगाव : बेळगाव शहरातील मराठा मंडळ संलग्न पदवीपूर्व विद्यालयातील एसएसएलसी परीक्षा केंद्राला जिल्हा पंचायत सीईओ राहुल शिंदे यांनी बुधवारी भेट दिली आणि संपूर्ण व्यवस्थेची पाहणी केली. परीक्षा केंद्रात बसवलेल्या सीसीटीव्ही प्रणालीसह अन्य सुरक्षाव्यवस्थांची तपासणी करण्यात आली. यावेळी सुरू असलेल्या विज्ञान परीक्षेसाठी नोंदणीकृत 607 विद्यार्थ्यांपैकी 592 विद्यार्थी परीक्षेस हजर होते, …
Read More »उद्योजक आप्पासाहेब गुरव यांची ६ व्या अखिल भारतीय बेळगाव मराठी साहित्य संमेलनाच्या उद्घाटकपदी निवड
बेळगाव : आगामी ६ वे अखिल भारतीय बेळगाव मराठी साहित्य संमेलन भव्य स्वरूपात संपन्न होणार असून, या संमेलनाचे उद्घाटन सुप्रसिद्ध उद्योजक व समाजसेवक आप्पासाहेब गुरव यांच्या हस्ते होणार आहे. त्यांच्या सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक तसेच औद्योगिक क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाच्या पार्श्वभूमीवर ही निवड करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, सलग सहाव्यांदा उद्घाटक …
Read More »इस्कॉनतर्फे उद्यापासून रामनवमी उत्सवास प्रारंभ
बेळगाव : आंतरराष्ट्रीय कृष्ण भावनामृत संघ (इस्कॉन) तर्फे रामनवमी मोठ्या उत्साहाने साजरी करण्यात येणार आहे. त्यानिमित्त दि ३ एप्रिल पासून रोज सायंकाळी सात ते साडेआठ वाजेपर्यंत इस्कॉनचे ज्येष्ठ भक्त मुंबईचे श्री विश्वरूप प्रभुजी यांचे रामनवमी बाबत कथाकथन होईल. दिनांक ६ एप्रिल रोजी मुख्य कार्यक्रम असून त्या दिवशी सायंकाळी किर्तन, …
Read More »निट्टूर ग्राम पंचायतचे संगणक (डाटा) ऑपरेटरची आत्महत्या
खानापूर : खानापूर तालुक्यातील निट्टूर ग्रामपंचायतचे संगणक (डाटा) ऑपरेटर संजय कोळी (वय 45 वर्षे) यांनी आज बुधवार दिनांक 2 एप्रिल 2025 रोजी सकाळी आपल्या नागुर्डा गावातील शेतातील झाडाला दोरी बांधून गळफास घेतल्याची घटना आज बुधवारी दहाच्या दरम्यान उघडकीस आली. याबाबत सविस्तर माहिती अशी की, संजय कोळी हे निट्टूर ग्रामपंचायतमध्ये …
Read More »शुभम शेळके यांच्या हद्दपारीच्या नोटिसवर पुढील सुनावणी 7 तारखेला
बेळगाव : महाराष्ट्र एकीकरण युवा समिती-सीमाभागचे अध्यक्ष शुभम शेळके यांना हद्दपारची नोटीस देण्यात आली होती, या नोटीस ला उत्तर देण्यासाठी ऍड. महेश बिर्जे यांनी आज वकालत पत्र दाखल केलं. महेश बिर्जे यांच्या वतीने एडवोकेट बाळासाहेब कागणकर आणि एडवोकेट रिचमेन रिकी यांनी उपस्थित राहून यावर युक्तिवाद केला. आणि पुढील तारीख …
Read More »एप्सिलॉन कंपनी आयोजित शरीरसौष्ठव स्पर्धा यशस्वी
बेळगाव : बळ्ळारी येथे एप्सिलॉन कंपनी व बेळगाव डिस्ट्रीक बॉडीबिल्डींग अँड स्पोर्ट्स संघटना आयोजित एप्सिलॉन फिटनेस शरीरसौष्ठव स्पर्धेत संदीपकुमार याने आपल्या पिळदार शरीराच्या जोरावर विजेतेपद पटकाविले. एप्सिलॉन कंपनीच्या सभागृहात घेण्यात आलेल्या एप्सिलॉन फिटनेस मर्यादीत शरीरसौष्ठव स्पर्धेत जवळपास 30 शरीरसौष्ठवपटूंनी भाग घेतला होता. या स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी एप्सिलॉन कंपनीचे प्रमुख …
Read More »बसमध्ये गळफास लावून घेऊन चालकाची आत्महत्या
बेळगाव : सुट्टी न दिल्याने प्रचंड नाराज झालेल्या चालकाने बसमध्ये आत्महत्या केल्याची घटना बेळगावात घडली आहे. भालचंद्र एस तुकोजी (वय 45) रा. रामदुर्ग तालुका बेळगाव जिल्हा असे या आत्महत्या केलेल्या बस चालकाचे नाव आहे. भालचंद्र तुकोजी यांच्या बहिणीच्या मुलीचे लग्न असल्याने त्यांनी सुट्टी मागितली होती पण वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सुट्टी …
Read More »वाय. एन. मजुकर यांच्या वाढदिवसानिमित्त उद्या व्याख्यान
खानापूर : गुरुवर्य वाय. एन. मजुकर फाउंडेशनच्या वतीने वाय. एन. मजुकर यांच्या गुरुवारी (ता. ३) होणाऱ्या वाढदिवसानिमित्त शिवाजी विद्यापीठाचे कोल्हापूर येथील सिनेट सदस्य व प्रसिद्ध व्याख्याते प्रा. मधुकर पाटील हे व्याख्यान देणार आहेत. ‘उद्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी विद्यार्थी, पालक व शिक्षकांची जबाबदारी’ या विषयावर त्यांचे व्याख्यान होणार आहे. हा कार्यक्रम …
Read More »येळ्ळूर प्रीमियर लीग 2025 क्रिकेट स्पर्धा उत्साहात संपन्न
बेळगाव : वाय. पी. एल. ऑर्गनायझेशन कमिटी येळळूर यांच्यावतीने आयोजित केलेल्या येळ्ळूर प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धा मोठ्या उत्साहात पार पडल्या. सदर स्पर्धेला मुख्य पुरस्कर्ते म्हणून माजी ग्राम पंचायत अध्यक्ष व विद्यमान ग्राम पंचायत सदस्य सतीश बा. पाटील व उद्योजक एन. डी. पाटील हे होते. तसेच स्पर्धेला देणगीदार म्हणून ग्राम …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta