बेळगाव : श्रीकृष्ण कथा महोत्सवातील पाचव्या दिवशी म्हणजे शनिवारी सायंकाळी इस्कॉनचे अध्यक्ष परमपूज्य भक्तीरसामृत स्वामी महाराज यांनी भगवंतांच्या तीन विवाहांची माहिती दिली. कौशल देशाचा राजा नग्नजीत यांची कन्या सत्या जिला नग्नाजीती असेही म्हटले जायचे तिच्याबरोबर विवाह केला. ज्यावेळीला भगवान श्रीकृष्ण कौशल राज्यात गेले त्यावेळेला त्यावेळी नग्नजीत महाराज सत्या देवीचा …
Read More »राजमाता जिजाऊ सांस्कृतिक प्रतिष्ठानतर्फे वधू -वर मेळावा संपन्न
बेळगाव : सुप्रसिद्ध डॉक्टर व भाजप नेत्या डॉ. सोनाली सरनोबत यांच्या नेतृत्वाखाली राजमाता जिजाऊ सांस्कृतिक प्रतिष्ठानतर्फे आयोजित वधू -वर मेळावा आज रविवारी सकाळी रामनाथ मंगल कार्यालय येथे यशस्वीरित्या पार पडला. सदर वधू -वर मेळाव्याप्रसंगी आशीर्वाद देण्यासाठी गोसाई मठ गावीपूर बंगलोर येथील मराठा समाजाचे स्वामीजी श्री जगतगुरु वेदांताचार्य मंजुनाथ स्वामीजी …
Read More »बालिकेवर अत्याचाराचा प्रयत्न : नागरिकांनी दिला नराधमाला चोप
बेळगाव : घरी सोडण्याच्या बहाण्याने मुलीला निर्जनस्थळी नेऊन अल्पवयीन बालिकेवर अत्याचाराचा प्रयत्न केल्याची घटना बेळगाव जिल्ह्यातील रायबाग येथे घडली. बालिकेने आरडाओरडा करताच नागरिकांनी धाव घेत नराधमास पकडून नागरिकांनी बेदम मारहाण केली. सुनील दीपाले याने 12 वर्षीय बालिकेला घरी सोडण्याच्या बहाण्याने दुचाकीवरून निर्जनस्थळी नेले. बालिकेची आरडाओरडा ऐकून स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेत …
Read More »कोनवाळ गल्ली गणेशोत्सव मंडळाची कार्यकारिणी जाहीर
बेळगाव : कोनवाळ गल्ली येथील सार्वजनिक श्री गणेशोत्सव मंडळाची २०२४-२५ ची नूतन कार्यकारिणी निवडण्यात आली आहे. अध्यक्षपदी बळवंत रामा शिंदोळकर, उपाध्यक्षपदी केतन मिलिंद देसूरकर, गुरुराज चांदेकर, सचिवपदी गुरुनाथ होसूरकर यांची निवड केली आहे. तसेच सहसचिवपदी उमेश लोहार, अनिकेत शिंदे, अभिषेक भागानगरे, पांडुरंग गवळी यांची, खजिनदारपदी निखिल देसूरकर, उपखजिनदारपदी युवराज …
Read More »मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या सभासदांची मंगळवारी बैठक
बेळगाव : मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या सर्व सभासदांची बैठक मंगळवार दिनांक 27 ऑगस्ट 2024 रोजी दुपारी तीन वाजता मराठा मंदिर खानापूर रोड बेळगाव येथे बोलावण्यात आली आहे, तरी सर्व सभासदांनी वेळेवर उपस्थित रहावे असे कार्याध्यक्ष माजी आमदार मनोहर किणेकर कळवतात.
Read More »दि. धनश्री मल्टिपर्पज को-ऑप. सोसायटीच्या प्रधान कार्यालयाचा आज शुभारंभ
बेळगाव : अनगोळ मेन रोड येथील दि. धनश्री मल्टिपर्पज को-ऑप. सोसायटीचे प्रशस्त इमारतीत स्थलांतर रविवारी (दि. २५) रोजी सकाळी १०.३० वाजता होणार आहे. अनगोळ मेन रोड येथील स्वतःच्या नूतन वास्तूत कार्यालयाच्या प्रधान शुभारंभ कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून आमदार प्रकाश हुक्केरी, आमदार अभय पाटील, माजी आमदार महांतेश कवटगीमठ, सहकार खात्याचे …
Read More »बेळगावात हेरॉईन- ड्रग्जची विक्री करणाऱ्यांना अटक
बेळगाव : बेळगावात गांजा, पिन्नीसह विविध अमली पदार्थांची विक्री व सेवन सर्रास सुरू असताना बेळगाव पोलिसांनी हेरॉईन, ड्रग्ज विक्रीचे जाळे शोधून काढले आहे. बेळगाव शहराचे पोलीस आयुक्त याडा मार्टिन यांनी बेळगाव येथे विशेष मोहीम राबवून शहरातील गांजा व इतर अमली पदार्थांच्या विक्रीचा गांभीर्याने विचार करून अनेक दिवसांपासून ड्रग्ज माफियांविरुद्ध …
Read More »बेळगाव शहर परिसरात उद्या वीज खंडित
बेळगाव : श्री गणेशोत्सव काळात कोणताही अडथळा येऊ नये म्हणून हेस्कॉमकडून दुरुस्तीचे काम हाती घेतले जाणार असल्यामुळे उद्या रविवार दि. 25 रोजी बेळगाव शहर परिसरात विद्युत पुरवठा दिवसभरासाठी खंडित करण्यात येणार असल्याचे हेस्कॉम विभागाने कळविले आहे. बेळगाव उत्तर विभागातील इंडाल, वैभव नगर, शिवबसव नगर, शिवाजी नगर, सदाशिव नगर, जिनाबकुळ, …
Read More »मराठा युवक संघ आयोजित १९ व्या आंतरराज्य आंतरशालेय जलतरण स्पर्धेचा शुभारंभ
बेळगाव : मराठा युवक संघ आयोजित १९ व्या आंतरराज्य आंतरशालेय जलतरण स्पर्धेचा शुभारंभ आबा क्लब व हिंद सोशल क्लब यांच्या सहकार्याने आज करण्यात आला. स्पर्धेचा शुभारंभ प्रमुख पाहुणे हिंद सोशल क्लबचे अध्यक्ष आर्किटेक्ट अरविंद संगोळी व बांधकाम व्यावसायिक अनुप जवळकर यांच्या हस्ते दीपप्रज्वलन व छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासह पुतळ्याचे …
Read More »श्रीराम युवक मंडळ राजहंस गल्ली अनगोळ सार्वजनिक श्री गणेशोत्सव मंडळाच्या अध्यक्षपदी उमेश कुऱ्याळकर यांची निवड
बेळगाव : श्रीराम युवक मंडळ राजहंस गल्ली अनगोळ सार्वजनिक श्री गणेशोत्सव मंडळ २०२४ सालचे कार्यकारी मंडळ स्थापन करण्यात आले. अध्यक्षपदी उमेश बाळू कुऱ्याळकर, उपाध्यक्षपदी मारुती सुरेश हुंदरे, आनंद जगन्नाथ चौगुले, सचिवपदी नागराज दत्ता सुळगेकर, हेमंत तानाजी जाधव, उपसचिवपदी सुदर्शन अनिल जाधव, श्रीनाथ मनोहर लाटूकर, खजिनदारपदी स्वप्निल अशोक पाटील, सौरभ …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta