बेळगाव : जीवनात गुरुचे अनन्य साधारण महत्व आहे. म्हणूनच ‘गुरुविण कोण दाखवील वाट’ असं म्हटलं जातं. प्रत्येकांनी गुरूंच्या मार्गदर्शनानुसार जीवनात वाटचाल करून यशोशिखर गाठावे असे भाजप ओबीसी मोर्चाचे राज्य सचिव आणि सखल मराठा समाजाचे नेते किरण जाधव म्हणाले. गोंधळी गल्ली बेळगाव येथील श्री दत्त मंदिर येथे विद्यार्थ्यांना वह्यांचे वाटप …
Read More »रोटरीकडून मराठी विद्यानिकेतन शाळेला खेळाचे साहित्य भेट
बेळगाव : रोटरी क्लब ऑफ वेणुग्रामच्या वतीने मराठी विद्यानिकेतन बालवाडीसाठी खेळाचे साहित्य भेट देण्यात आले. यावेळी रोटरी क्लब ऑफ वेणुग्रामचे अध्यक्ष उमेश रामगुरवाडी, सदस्य महेश अनगोळकर, सोमनाथ कुडचीकर, डी. बी. पाटील उपस्थित होते. शाळेचे अध्यक्ष सुभाष ओऊळकर यांनी सर्व पाहुण्यांचे स्वागत केले. रोटरीच्या वतीने बालवाडी च्या मुलांसाठी फिरता झोपाळा, …
Read More »विद्यार्थ्यांनी ज्ञानाचा योग्य सदुपयोग करावा : प्राचार्य जी. वाय. बेन्नाळकर
बेळगाव : येथील मराठा मंडळ कला, वाणिज्य विज्ञान, गृहविज्ञान आणि एम.कॉम आणि एम.एस्सी. महाविद्यालयात विद्यार्थ्यांच्या तर्फे व्यास पौर्णिमा अर्थात गुरुपौर्णिमा अत्यंत उत्साहाने साजरी करण्यात आली. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान प्राचार्य जी. वाय. बेन्नाळकर यांनी भूषवले होते. कार्यक्रमाची सुरुवात साक्षी पाटील यांच्या ईशस्तवनाने झाली. तद्नंतर भारता चौगुले यांनी सर्व शिक्षक वृंद …
Read More »बेकीनकेरे येथे शेतजमिनीवरून झालेल्या प्राणघातक हल्ल्याची सखोल चौकशी करा
बेळगाव : बेकीनकेरे या गावात नुकत्याच शेतजमिनीवरून झालेल्या प्राणघातक हल्ल्याची सखोल चौकशी करून हल्लेखोरांवर कठोर कारवाई करण्याची मागणी या घटनेत मारहाण करण्यात आलेल्या कुटुंबीयांनी तसेच ग्रामस्थांनी केली. या संदर्भात जिल्हाधिकाऱ्यांना आपल्या मागणीचे निवेदन सादर करण्यात आले. या अचानक 50 ते 60 जणांनी केलेल्या मारहाणीत अनेक व्यक्ती गंभीर जखमी झाल्या …
Read More »अवैध वाळूचा व्यापार आणि दगड उत्खनन बंद करा
बेळगाव : कर्नाटक भीम सेनेच्या कार्यकर्त्यांनी सोमवारी चन्नम्मा सर्कल येथून निदर्शने करून खाण व भूविज्ञान विभागाच्या मंत्र्यांना जिल्हाधिकाऱ्यांमार्फत निवेदन पाठवून खानापूर तालुक्यातील हलशी येथील रामतीर्थ मंदिराच्या परिसरात सुरू असलेला अवैध वाळूचा व्यापार आणि दगड उत्खनन बंद करण्याची मागणी केली. खानापूर तालुक्यातील हलशी हे एक प्रसिद्ध पर्यटन स्थळ आहे. येथे …
Read More »एपीएमसी कायद्यात आणलेली दुरुस्ती मागे घ्यावी
बेळगाव : एपीएमसी कायद्यात आणलेली दुरुस्ती मागे घेतल्यास, आपली कृषी विपणन व्यवस्था मजबूत करून ती शेतकरी-स्नेही केली पाहिजे, असे कृषी अर्थतज्ज्ञ प्रकाश कमरडी म्हणाले. सोमवारी एपीएमसी सभागृहात बोलावलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी ही माहिती दिली. ते म्हणाले की, शेतकऱ्यांच्या हिताचा एपीएमसी कायदा मागे घेण्याच्या मागील भाजप सरकारने घेतलेल्या निर्णयामुळे शेतकरी …
Read More »रिद्धी सिद्धी महिला मंडळाचे उद्घाटन
बेळगाव : एंजल फाउंडेशनच्या संस्थापिका मीनाताई बेनके अध्यक्षा मोलिषका पवार यांनी टेंगिनकेरा गल्ली येथील रिद्धी सिद्धी महिला मंडळाचे नुकतेच उद्घाटन केले. यावेळी या कार्यक्रमाला त्या प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या यावेळी त्यांनी मंडळाच्या फलकाचे अनावरण केले. प्रारंभी स्वागतगीत गाण्यात आले. त्यानंतर प्रमुख पाहुण्यांचा परिचय करून देण्यात आला यावेळी नगरसेविका …
Read More »‘नवहिंद सोसायटी’च्यावतीने सोने परिक्षण व मूल्यांकन प्रशिक्षण शिबीर संपन्न
बेळगाव : ‘नवहिंद सोसायटी’ नवनवीन उपक्रम राबवून सहकार क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करत असते. सर्वसामान्यांचे हित जपणारी सोसायटी म्हणून परिचित आहे. या सोने परिक्षण आणि मूल्यांकन प्रशिक्षण शिबिराचा सोसायटीच्या व्यवसायासाठी चांगला उपयोग होण्यास मदत होईल’, असे विचार माजी नगरसेवक श्री. नेताजीराव जाधव यांनी शिबिराचे उद्घाटन करताना मांडले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नवहिंद …
Read More »वीर सौध योगा केंद्रातर्फे गुरू पौर्णिमा साजरी
बेळगाव : टिळकवाडी -येथील वीर सौध योगा केंद्रातर्फे गुरू पौर्णिमा साजरी करण्यात आली. काव्या कारेकर हिने स्वागत गीत सादर करून कार्यक्रमाची सुरुवात झाली वाय पी नाईक यांनी उपस्थितांचे स्वागत करुन गुरू पौर्णिमेचे महत्त्व विषद केले. आईवडिलांसमान गुरूची महती महान आहे. गुरु इतरांना ज्ञान देऊन आयुष्यात मार्गदर्शकाची भूमिका बजावत असतात …
Read More »बेवारस व्यक्तीवर सामाजिक कार्यकर्त्यांकडून अंतिम संस्कार
बेळगाव : 29 जून रोजी हुक्केरी येथील एका व्यक्तीला ज्याचे कोणीही नातेवाईक नव्हते आणि तो हुक्केरीच्या रस्त्यावर झोपत असे, त्याच्या एका पायाला गँगरीन झाला होता त्याला हुक्केरी पोलीस आणि त्याच्यासोबत हॉटेलमध्ये काम करत असणाऱ्या सहकारी मित्रांनी उपचारासाठी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल केले होते. त्याचा 29 तारखेला मृत्यू झाला होता याची …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta