बेळगाव : टिळकवाडी येथील श्री छत्रपती शिवाजी युवक संघटना, शिवाजी काॅलनी यांच्यातर्फे शालेय फुटबॉल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे 26 जानेवारी रोजी सकाळी लेले मैदानावर सुरू होणार आहेत. अंतिम सामने रविवारी 28 जानेवारीला खेळवले जाणार आहेत. सलग तीन दिवस या स्पर्धा बघायला मिळणार आहेत. या स्पर्धेत निमंत्रित शालेय फुटबॉल …
Read More »प्रगतिशील लेखक संघाचे तिसरे मराठी साहित्य संमेलन रविवारी
तुकाराम महाराज सांस्कृतिक भवनात दिवसभर तीन सत्रात विविध कार्यक्रम बेळगाव : येथील प्रगतिशील लेखक संघाच्यावतीने तिसरे मराठी साहित्य संमेलन रविवार दि. २८ जानेवारी रोजी भरविण्यात येणार आहे. तुकाराम महाराज सांस्कृतिक भवन (ओरिएंटल हायस्कूलशेजारी) रेल्वे ओव्हरब्रिजजवळ, खानापूर रोड येथे हे संमेलन होणार आहे. ज्येष्ठ पत्रकार मधुकर भावे (मुंबई) हे या …
Read More »एपीएमसी मार्केटमध्ये दिवसाढवळ्या लाखो रुपयांची चोरी
बेळगाव : बेळगावच्या एपीएमसी मार्केटमध्ये दिवसाढवळ्या लाखो रुपयांची चोरी झाल्याची घटना उघडकीस आहे. त्यामुळे या परिसरात एकच खळबळ उडाली आहे. बेळगावच्या एपीएमसी मार्केटमधील राजदीप ट्रेडर्स दुकानासमोर थांबविण्यात आलेल्या दुचाकी वाहनाची डिकी उघडून आतील रोख रक्कम चोरून चोरटा दुसऱ्या दुचाकीवरून फरार झाला आहे. चोरीचे हे दृश्य सीसीटिव्हीमध्ये कैद झाले आहे. …
Read More »मराठी विद्यानिकेतनमध्ये राष्ट्रीय क्रीडा दिन साजरा
बेळगाव : मराठी विद्यानिकेतनमध्ये राष्ट्रीय क्रीडा दिन साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या म्हणून क्रीडा शिक्षिका वेटलिफ्टर पूजा संताजी यांच्या हस्ते नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. थोर स्वातंत्र्य सेनानी आझाद हिंद सेनेचे संस्थापक नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा जन्मदिवस. हा जन्मदिवस आपण राष्ट्रीय क्रीडा दिन म्हणून ही …
Read More »माजी नगरसेवक अनिल पाटील यांचे बेळगावमध्ये लाक्षणिक उपोषण
मनोज जरांगे -पाटील यांच्या उपोषणाला पाठींबा देण्यासाठी, सीमाभागातील सर्व पक्षीय मराठा समाजाने एकजुटीने एकत्र येऊन साखळी उपोषणाला पाठिंबा देण्याचे आवाहन बेळगाव : भारत देशातील विखुरलेल्या समस्त मराठा समाजाला केंद्र सरकार आणि राज्य सरकारने ताबडतोब ओबीसीमध्ये समाविष्ट करावे यासाठी महाराष्ट्रामध्ये सकल मराठा समाजाचे आंदोलन करत असलेले समाजसेवक श्री. मनोज जरांगे …
Read More »बेळगावमध्ये 18 फेब्रुवारी रोजी पाचवे बेळगाव मराठी साहित्य संमेलन
राज्याध्यक्ष रवी पाटील यांची माहिती बेळगाव (प्रतिनिधी) : अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद व मराठा मंदिर सांस्कृतिक भवन यांच्या संयुक्त विद्यमाने शिवजयंतीचे औचित्य साधून पाचव्या बेळगाव मराठी साहित्य संमेलनाचे आयोजन करण्याचे निश्चित केले असून रविवार दि. 18 फेब्रुवारी 2024 रोजी हे एक दिवसीय साहित्य संमेलन मराठा मंदिर मध्ये संपन्न …
Read More »अन्यायाविरोधात चीड असणारा पत्रकार हरपला, ज्येष्ठ पत्रकार प्रशांत बर्डे यांना आदरांजली
बेळगाव : अन्यायाविरोधात चीड असणारा, सर्व सामान्यांबद्दल कळवळा असणारा पत्रकार प्रशांत बर्डे यांच्या लेखणीतून प्रकट होत होता. त्यांच्या विचारांना पुढे नेण्याचे काम हीच त्यांना आदरांजली ठरेल, अशा शब्दात ज्येष्ठ पत्रकार प्रशांत बर्डे यांना आदरांजली वाहण्यात आली. पत्रकार विकास अकादमी आणि बेळगावकरांच्या वतीने ज्येष्ठ पत्रकार प्रशांत बर्डे यांच्या निधनानिमित्त जतीमठ …
Read More »अनगोळमध्ये विहिरीत बुडून बालकाचा मृत्यू : पाईपला पकडल्याने दुसरे बालक वाचले
बेळगाव : सोमवारी रामलल्ला उत्सव साजरा होत असताना कुरबर गल्ली, अनगोळ येथे भजन कार्यक्रम ठेवण्यात आला होता. बाजूलाच काही मुले लपंडाव खेळत होती. त्यापैकी दोघा बालकांना बाजूला असलेल्या उघड्या विहिरीचा अंदाज न आल्याने ते ४० फूट विहिरीत बुडाले. त्यात एकाचा मृत्यू झाला तर दुसरा बालक पाण्यात पडल्यानंतर लगेचच त्याच्या …
Read More »मारुती गल्लीत दुकानाला आग; लाखों रुपयांचे साहित्य जळून खाक
बेळगाव : शहरातील मारुती गल्ली येेेथील एका स्टेशनरी दुकानाला मंगळवारी रात्री आग लागून लाखो रुपयांच्या मौल्यवान वस्तू जळून खाक झाल्या. शहरातील मारुती गल्लीतील तळघरातील एका स्टेशनरी दुकानाला भीषण आग लागली. अचानक लागलेल्या आगीमुळे अनेक वस्तू जळून खाक झाल्या आहेत. अग्निशमन दलाच्या जवानांनी येऊन आग विझवल्याने ती पसरण्यापासून रोखली.
Read More »येळ्ळूर ग्रामीण मराठी साहित्य संघाच्या वतीने विद्यार्थ्यांना आवाहन
येळ्ळूर : येळ्ळूर ग्रामीण मराठी साहित्य संघाच्या वतीने परिसरातील तसेच तालुक्यातील विद्यार्थ्यांना आवाहन करण्यात येत आहे की प्रतिवर्षी येळ्ळूर ग्रामीण मराठी साहित्य संघाच्या वतीने विद्यार्थ्यांना विविध पुरस्कार दिले जातात. त्यामध्ये सीमाभागात दहावी परीक्षेत मराठी विषयात सन 2022-23 सालात प्रथम आलेल्या विद्यार्थ्याला रोख रक्कम व स्मृतिचषक देण्यात येतो, त्याचबरोबर येळ्ळूर …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta