27 जून रोजी विराट मोर्चाने राज्य सरकारला उत्तर बेळगाव : बंद खोलीत कायद्याची कलमे पढवून पाठविलेल्यांचा मध्यवर्तीच्या अध्यक्षांनी खरमरीत समाचार घेतला आहे. हुतात्मा दिनी अभिवादन करण्यासाठी मध्यवर्तीसह इतर घटक समित्या उपस्थित होत्या मात्र स्वतःला नेते म्हणवून घेणारी काही मंडळी समितीच्या तत्वांशी एकनिष्ठ नसल्याचे निदर्शनास आले आहे. हे नेते असेच दोन्ही …
Read More »काश्मीरमधील प्रश्न सोडवण्यास केंद्र सरकार निष्प्रभ
बेळगाव : ३७० वे कलम हटविल्यानंतर काश्मीरमधील सर्व प्रश्न सुटतील असा केंद्र सरकारने केलेला दावा फोल ठरला आहे, असे मत प्रगतिशील लेखक संघाच्या शुक्रवारी झालेल्या साप्ताहिक बैठकीतील चर्चेत व्यक्त करण्यात आले. “काश्मीरी पंडितांवरील वाढते खुनी हल्ले व उपाय” या विषयावर बैठकीत चर्चा झाली. लेखक संघाचे अध्यक्ष प्रा. आनंद मेणसे यांनी …
Read More »श्री शनेश्वर जयंती महाप्रसादाचे पोलीस आयुक्तांना निमंत्रण
बेळगाव : शहरातील श्री शनेश्वर एज्युकेशन अँड सोशल वेल्फेअर सोसायटीतर्फे श्री शनेश्वर जयंती उत्सवानिमित्त आयोजित महाप्रसाद कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहण्याचे निमंत्रण आज पोलीस आयुक्तांना देण्यात आले. श्री शनेश्वर एज्युकेशन अँड सोशल वेल्फेअर सोसायटीचे अध्यक्ष संजय शहा यांच्या नेतृत्वाखालील पदाधिकाऱ्यांच्या शिष्टमंडळाने आज शनिवारी पोलिस आयुक्तालयात जाऊन पोलीस आयुक्त डाॅ. …
Read More »बेळगुंदी येथे 6 जून रोजी हुतात्म्यांना अभिवादन!
बेळगाव : बेळगुंदी ग्रामस्थांच्यावतीने कन्नड सक्ती आंदोलनात हौतात्म्य पत्करलेल्या हुतात्म्यांना अभिवादन करण्यासाठी सोमवार दि. 6 जून रोजी आयोजित करण्यात आला आहे. तरी सर्व समितीप्रेमी मराठी भाषिकानी उपस्थित रहावे, असे आवाहन तालुका समिती अध्यक्ष निंगोजी हुद्दार, कार्याध्यक्ष माजी आमदार मनोहर किणेकर, युवा आघाडी अध्यक्ष संतोष मंडलिक, ऍड. एम. जी. पाटील, चिटणीस …
Read More »अतिरिक्त पोलीस महासंचालकांना पोलीस दलाकडून मानवंदना
बेळगाव (प्रतिनिधी) : राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्याच्या दृष्टीने पोलीस दलाने प्रभावी उपाययोजना राबविल्या आहेत. त्याचप्रमाणे यामध्ये समाजाची शांतता अबाधित राखण्यासाठी नागरिक आणि माध्यमे यांचे सहकार्य अपेक्षित आहे, असे विचार कर्नाटक राज्य पोलीस दलाचे कायदा सुव्यवस्था विभागाचे अतिरिक्त पोलीस महासंचालक अलोक कुमार यांनी व्यक्त केले. एडीजीपी आलोक कुमार यांना …
Read More »सुवर्णसौध समोर घडलेल्या प्रकारावर पोलिसांविरोधात तक्रार भीमाप्पा गडाद यांची मागणी
बेळगाव : बेळगाव सुवर्णसौध समोर शेवया सुकविण्याचा प्रकार उघडकीस आल्यानंतर अनेकांनी याबाबत प्रतिक्रिया व्यक्त केली असून माहिती हक्क कार्यकर्ते भीमाप्पा गडाद यांनीही याप्रकरणी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. सुवर्णसौध समोर तेथील कंत्राटी तत्वावर कार्यरत असलेल्या स्वच्छता कर्मचारी महिलेने शेवया सुकविण्यासाठी घातल्या होत्या. हा प्रकार संपूर्ण राज्यासाठी अवमानकारक असल्याचे सांगत या प्रकारासाठी …
Read More »सुवर्णसौधमध्ये शेवया वाळविणारी मल्लम्मा पुन्हा कामावर
घरही मिळणार बांधून! बेळगाव : बेळगावातील सुवर्णसौधसमोर शेवया वाळवल्यावरून कामावरून काढलेल्या मल्लम्मा या महिलेचे नशीब पालटले आहे. तिला पुन्हा कामावर घेण्यासह घरही बांधून मिळणार आहे. जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी ही माहिती दिली. सुवर्णसौधसमोर शेवया वाळत घातल्याने कामावरून काढून टाकलेल्या मल्लम्माला नेटिझन्समुळे चांगले दिवस येणार आहेत. काही दिवसांपूर्वी सुवर्णसौधसमोर शेवया वाळत …
Read More »वारकरी महासंघाचे अहवाल, पत्रक प्रकाशन उत्साहात
बेळगाव : श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा -2022 वारकरी महासंघ बेळगाव यांचा वार्षिक अहवाल आणि पत्रक प्रकाशन कार्यक्रम नुकताच उत्साहात पार पडला. शहरातील महाद्वार रोड क्रॉस नं. 3 विठ्ठल -रुक्माई मंदिर येथे आयोजित या कार्यक्रमास ह.भ.प. गुरुवर्य श्री भाऊसाहेब महाराज पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीसह बेळगाव व कोल्हापूर येथील वारकरी …
Read More »सायकलिंग मोहिमेद्वारे जागतिक सायकल दिन साजरा
बेळगाव : बेळगाव शहरातील वेणूग्राम सायकलिंग क्लबतर्फे ‘ग्रह वाचवा, सायकल चालवा’ या घोषवाक्यासह सायकलिंग मोहीमेचे आयोजन करण्याद्वारे आजचा ‘वर्ल्ड बायसिकल डे -2022’ अर्थात जागतिक सायकल दिन आरोग्यपूर्णरित्या साजरा करण्यात आला. जागतिक सायकल दिनानिमित्त शहरातील वेणुग्राम सायकलिंग क्लबतर्फे आज शुक्रवारी सकाळी 15 कि. मी. सायकलिंग मोहिमेचे आयोजन करण्यात आले होते. टिळकवाडी …
Read More »‘माझी चारधाम यात्रा’ पुस्तकाचे 5 रोजी प्रकाशन
बेळगाव : नेताजी गल्ली, होनगा येथील ॲड. नितीन आनंदाचे लिखित ‘माझी चारधाम यात्रा’ या प्रवास वर्णन पुस्तकाचा प्रकाशन सोहळा येत्या रविवार दि. 5 जून 2022 रोजी सायंकाळी 4 वाजता आयोजित करण्यात आला आहे. कॅम्प येथील मराठी विद्यानिकेतन सभागृहामध्ये जिजामाता महिला सहकारी बँकेच्या चेअरमन ॲड. अश्विनी बिडीकर यांच्या अध्यक्षतेखाली हा सोहळा …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta