बेळगाव : मराठा समाज सुधारणा मंडळाच्या मेलगे गल्लीतील नवीन इमारतीत शुक्रवारी राजर्षी छत्रपती शाहु महाराज जयंती निमित्त अभिवादन व मौन कार्यक्रम पार पडला. मंडळाचे सदस्य के.एल. मजूकर यांनी श्री शाहु प्रतिमेचे पूजन केल्यानंतर सर्वानी मौनव्रत पाळून अभिवादन केले. यावेळी मराठा समाज अध्यक्ष प्रकाश मरगाळे, ईश्वर लगाडे, नारायण पाटील, विजय जाधव, …
Read More »3 ऱ्या अखिल भारतीय बेळगाव मराठी साहित्य संमेलनास नाना पटोले विशेष अतिथी म्हणून उपस्थित राहणार
बेळगाव : अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद बेळगाव शाखा व मराठा मंदिर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित 8 मे 2022 रोजी सकाळी 11 वाजता संपन्न होणाऱ्या बेळगाव मराठी साहित्य संमेलनाच्या उद्घाटन समारंभास काॅग्रेस पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष नाना पटोले विशेष अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत, सीमाभागात मराठी भाषा जतन व संवर्धनासाठी …
Read More »श्रीमंत पाटील यांच्याबद्दल लवकरच गोड बातमी
माजी मंत्री रमेश जारकीहोळी : अथणी येथे माध्यमांशी बोलताना केले भाकीत अथणी : माजी मंत्री व कागवाडचे आ. श्रीमंत पाटील यांच्याबद्दल लवकरच गोड बातमी मिळण्याचे भाकीत माजी मंत्री व गोकाकचे आ. रमेश जारकीहोळी यांनी केले. गुरुवारी ते अथणी तालुक्याच्या दौर्यावर होते. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी माजी मंत्री व …
Read More »नूतन जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी पदभार स्वीकारला
बेळगाव : बेळगावचे नूतन जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी आज गुरुवारी सायंकाळी आपल्या पदाचा पदभार स्वीकारला आहे.मावळते जिल्हाधिकारी एम.जी. हिरेमठ यांनी आपणाकडील पदभार नितेश पाटील यांच्याकडे सुपुर्द केला आहे. एम.जी. हिरेमठ यांची सरकारने बेंगळुरूला व्यवस्थापकीय संचालकपदी बदली केली आहे. नवीन जिल्हाधिकाऱ्यांचा परिचय: नितेश पाटील मूळ : विजयपूर जिल्ह्यातील सिंदगी तालुक्यातील केरुतगी …
Read More »रविवारी रंगणार तिसरे साहित्य संमेलन
श्रीपाल सबनीस यांच्या विचारांची मिळणार मेजवानी बेळगाव (प्रतिनिधी) : अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद व मराठा मंदिर यांच्या संयुक्त विद्यमाने 8 मे 2022 रोजी मराठा मंदिर बेळगाव या ठिकाणी होणाऱ्या तिसऱ्या अखिल भारतीय बेळगाव मराठी साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले असून दोन सत्रात हे संमेलन संपन्न होणार आहे. या संमेलनाचे …
Read More »अखिल भारतीय साहित्य परिषद संमेलनाच्या स्वागताध्यक्षपदी सीमाकवी रविंद्र पाटील
सीमाभागात माय मराठीचा जागर करणारा अवलिया : रवींद्र पाटील बेळगाव : ८ मे रोजी अखिल भारतीय साहित्य परिषदचे तिसरे संमेलन बेळगाव येथील मराठा मंदिर येथे पार पडत आहे. रविंद्र पाटील सर सध्या मराठी विषयाचे सहा. शिक्षक म्हणून राजर्षी शाहू माध्यमिक विद्यालय शिनोळी बु. ता. चंदगड जि. कोल्हापूर येथे २० वर्षे …
Read More »जिल्हाधिकाऱ्यांनी घेतली व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे नैसर्गिक आपत्ती निवारण बैठक
बेळगाव : पूर, नैसर्गिक आपत्ती, कोविडची चौथी लाट या सर्व शक्यता लक्षात घेऊन नागरिक आणि जनावरांच्या रक्षणासाठी सर्व त्या उपाययोजना करण्याची सूचना बेळगावचे जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ यांनी केली. आपल्या कार्यालयात व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून त्यांनी विविध विभागाच्या अधिकाऱ्यांशी संवाद साधला. जिल्हा नैसर्गिक आपत्ती निवारण प्राधिकारच्या सभेचे अध्यक्ष या नात्याने ते …
Read More »….बेळगावात अवतरली शिवसृष्टी!
बेळगाव : ‘जय शिवराय’चा अखंड गजर, ढोल-ताशांचा ठेका, टाळ-मृदुंगांच्या साथीने सादर होणारे भजन, एकाहून एक सरस देखाव्यांमुळे शिवजयंती चित्ररथ मिरवणूक लक्षवेधी ठरली. कोरोनाचे सावट दूर झाल्याने प्रत्येक मंडळाने विलक्षण धडपड करून देखावे सादर केले. शिवाय आजच्या समाजासमोर असलेल्या अनेक प्रश्नांना तरुणाईने अधोरेखित …
Read More »बसवजयंतीनिमित्त खिळेगावला विविध कामांना चालना
मंगल कार्यालय भूमिपूजन, टी-शर्ट वितरण : आ. श्रीमंत पाटील यांची उपस्थिती अथणी : बसवजयंतीचे औचित्य साधून खिळेगाव येथे विकासकामांचे उद्घाटन व युवक मंडळाला टी शर्ट वितरण असा संयुक्तिक कार्यक्रम झाला. माजी मंत्री व कागवाडचे आ. श्रीमंत पाटील यांनी या सर्व कार्यक्रमांना चालना दिली. आ. पाटील यांनी खिळेगाव बसवेश्वर मंदिराला भेट …
Read More »रविवारी होणार मराठी साहित्य संमेलन
कवी संमेलनाध्यक्षपदी शिवाजी शिंदे यांची निवड बेळगाव (प्रतिनिधी) : बेळगाव येथील अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद व मराठा मंदिर आयोजित तिसरे बेळगाव मराठी साहित्य संमेलन रविवार दिनांक 8 मे 2022 रोजी मराठी मंदिर बेळगाव येथे संपन्न होणार आहे. या संमेलनाचे संमेलनाध्यक्ष ज्येष्ठ साहित्यिक डॉ. श्रीपाल सबनीस भूषविणार असून दुसऱ्या सत्रात …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta