बेळगाव : आज बसवेश्वर जयंती निमित्त मध्यवर्ती शिवजयंती उत्सव मंडळच्या वतीने जगदज्योती बसवेश्वर महाराज यांच्या मिरवणुकीत त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून आरती करण्यात आली. याप्रसंगी मध्यवर्ती मंडळाचे पदाधिकारी प्रकाश मरगाळे (खजिनदार), गणेश दड्डीकर (उपाध्यक्ष), विकास कलघटगी (जनसंपर्क प्रमुख ), रतन मुचंडी, चिमणराव जाधव, पुंडलिक मोरे, बाबू कोल्हे, राजू पिंगट, श्रीधन …
Read More »श्री ब्रह्मलिंग मल्टिपर्पज को-ऑप सोसायटीच्या चेअरमनपदी जोतिबा कालसेकर
बेळगाव : येळ्ळूर येथील श्री ब्रह्मलिंग मल्टिपर्पज को-ऑप. सोसायटीच्या संचालक मंडळाची सभा नुकतीच पार पडली. सभेच्या अध्यक्षस्थानी सोसायटीचे संस्थापक श्री. गोविंद कालसेकर हे होते. सभेमध्ये पुढील अडीच वर्षासाठी चेअरमनपदी जोतिबा गोविंद कालसेकर व व्हाईस चेअरमनपदी प्रकाश नागेंद्र सायनेकर यांची एकमताने निवड करण्यात आली. माजी चेअरमन श्री. संजय मासेकर व सर्व …
Read More »सामाजिक कार्यकर्त्यांकडून एका वृद्धेला बिम्स हॉस्पिटलमध्ये दाखल
बेळगाव : जीवन संघर्ष फाऊंडेशन, फेसबुक फ्रेंड सर्कल आणि कॅम्प पोलिस स्टेशन टीम यांच्या समन्वयाने एका वृद्ध असामान्य महिलेला (वय 60) बिम्स हॉस्पिटल बेळगावमध्ये दाखल करण्यात आले. यावेळी बेळगाव शहरात भाजीपाला विकण्यासाठी आलेल्या हिंडलगा सुळगा येथील ग्रामस्थांनी या वृद्ध महिलेला प्रथमतः पाहिले. ती वाहने आणि नागरिकांवर दगडफेक करत होती. ती …
Read More »बसव जयंतीनिमित्त आमदार अनिल बेनके यांच्याकडून पूजन
बेळगांव : आज दि. 03 मे 2022 रोजी बेळगांव उत्तर मतक्षेत्रातील आमदार अनिल बेनके यांनी शहरात बसव जयंती निमित्त जिल्हा प्रशासन, अखिल भारत वीरशैव महासभा आणि विविध लिंगायत संघटना यांनी बसवेश्वर सर्कलमध्ये विश्वगुरु बसवण्णा यांच्या मुर्तीला पुष्पहार अर्पण केले. या संदर्भात जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ, पोलिस आयुक्त डॉ. बोरलिंगय्या, अखिल …
Read More »होनिंहाळ येथे महालक्ष्मी देवीच्या गदगेची वास्तुशांती उत्साहात
बेळगाव : होनिंहाळ येथे महालक्ष्मी देवीच्या गदगेची वास्तुशांती, पडल्या भरणी कार्यक्रम आणि महाप्रसाद असा संयुक्त कार्यक्रम गावातील पंच कमिटी, देवस्थान कमिटी, ग्रामपंचायत सदस्य आणि मोठ्या संख्येने माता-भगिनी अबालवृद्धांनी भाग घेऊन यशस्वी केला. सुरुवातीला महालक्ष्मी देवस्थानमध्ये गार्हाणे घालण्यात आले, त्यानंतर मिरवणुकीने गदगे स्थळाकडे ग्रामस्थांनी जाऊन पूजन करण्यात आले. यानिमित्त गावांमध्ये प्रत्येकाने …
Read More »पोलीस आयुक्त बोरलिंगय्या यांना शहापूर शिवजयंती मिरवणुकीचे निमंत्रण
बेळगाव : मध्यवर्ती सार्वजनिक शिवजयंती उत्सव महामंडळ शहापूर विभागाच्या उद्या बुधवारी काढण्यात येणाऱ्या शिवजयंती चित्ररथ मिरवणुकीला उद्घाटक म्हणून उपस्थित राहण्याची रीतसर निमंत्रण आज मंगळवारी जिल्हा पोलीस प्रमुख यांना देण्यात आले. मध्यवर्ती सार्वजनिक शिवजयंती उत्सव महामंडळ शहापूर विभागाच्या शिवजयंती चित्ररथ मिरवणुक उद्या बुधवार दि. 4 मे रोजी सायंकाळी 7 वाजता बॅ. …
Read More »कागवाडला आमदार श्रीमंत पाटील यांच्याहस्ते बसव पूजन
कागवाड : विश्वगुरु जगत् ज्योती श्री बसवेश्वर जयंती व अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर कागवाड येथे विविध कार्यक्रम झाले. माजी मंत्री व कागवाडचे आमदार श्रीमंत पाटील यांनी विविध कार्यक्रमांमध्ये सहभाग घेतला. बैलांची पूजा, बसवज्योतीचे पूजन व बसवेश्वरांच्या मूर्तीला पुष्पहार अर्पण असे कार्यक्रम झाले. आमदार पाटील यांनी बसवेश्वर मंदिराला भेट देऊन दर्शन घेतले. …
Read More »गुरू बसवण्णांच्या शिकवणीचे स्मरण प्रत्येकाने करावे : किरण जाधव
बेळगाव : बसव जयंतीनिमित्त भाजपा कर्नाटक राज्य ओबीसी मोर्चा सचिव श्री. किरण जाधव यांच्या हस्ते बसवेश्वर सर्कल येथे विशेष पूजन करण्यात आले. तसेच जनतेला संबोधित करताना श्री. किरण जाधव यांनी गुरू बसवण्णांच्या शिकवणीचे स्मरण केले. ज्यांनी सामाजिक, राजकीय, धार्मिक आणि अध्यात्मिक समस्यांचे निराकरण करून शोषित आणि दलितांचे उत्थान करून त्यांना …
Read More »अक्षय तृतीयाला श्री कपिलेश्वर गाभाऱ्यात आंब्यांची आरास
बेळगाव : श्री क्षेत्र दक्षिण काशी कपिलेश्वर मंदिरामध्ये आज अक्षय तृतीयेला जगत ज्योती बसवेश्वर जयंती व भगवान परशुराम जयंती निमित्त आणि शिवजयंतीनिमित्त शिव पारायण पठण, श्री बसवेश्वर महाराजांनी रचलेले वचनांचे पठण व या सर्व महापुरुषांच्या जयंतीनिमित्त विशेष रुद्राभिषेक करण्यात आला. सालाबादप्रमाणे अक्षय तृतीया निमित्त आकर्षक अशी आंब्याची आरास संपूर्ण गाभारा …
Read More »फर्स्ट इंडिया स्केट रोलर गेम्स -2022 मध्ये बेळगावचे स्केटिंगपटू चमकले
बेळगाव : रोलर स्केटिंग फेडरेशन ऑफ इंडिया आयोजित फर्स्ट इंडिया स्केट रोलर गेम्स स्केटिंग चॅम्पियनशिप- 2022 या स्केटिंग स्पर्धेत बेळगावच्या स्केटिंगपटूंनी सुयश मिळविले. चंदीगड पंजाब मधील मोहाली येथे 21 ते 30 एप्रिल 2022 या दरम्यान ही स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेत सुमारे 1900 स्केटिंगपटू सहभागी झाले होते. यामध्ये बेळगावच्या स्केटिंगपटूंनी …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta