आ. श्रीमंत पाटील यांच्याकडून प्रयत्न : रस्ता कामास प्रारंभ संबरगी : गेल्या अनेक दिवसांची मागणी असलेल्या गुंडेवाडी-चमकेरी रस्ताकामाचा नुकताच प्रारंभ झाला. माजी मंत्री व कागवाडचे आ. श्रीमंत पाटील यांच्या हस्ते कुदळ मारुन याचे उद्घाटन झाले. सदरचा रस्ता बराच खचला होता. त्यामुळे येथून ये-जा करणार्या जनतेची अडचण होत होती. याचा विचार …
Read More »एस. जी. बाळेकुंद्री महाविद्यालयाच्या विद्यार्थ्याचा धबधब्यात बुडून मृत्यू
बेळगाव : तिलारी धरणाच्या पायथ्याशी असलेल्या अडक्याच्या वझर धबधब्यांमध्ये बुडवून बेळगावच्या अभियांत्रिकी विद्यार्थ्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना काल रविवारी घडली. हार्दिक प्रवीण परमार (वय 22, मूळ रा. गोवा, सध्या रा. एस. जी. बाळेकुंद्री अभियांत्रिकी महाविद्यालय, शिवबसवनगर, बेळगाव) असे धबधब्यात बुडून मृत्युमुखी पडलेल्या विद्यार्थ्याचे नांव आहे. मिळालेली माहितीनुसार काल रविवारी महाविद्यालयाला …
Read More »कारच्या धडकेत कल्लेहोळचा वृद्ध जागीच ठार
बेळगाव : भरधाव कारच्या धडकेत शंकर बाळू यादव (वय ६०, रा. कल्लेहोळ ता. जि. बेळगाव) यांचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात आज सायंकाळी बेळगाव- वेंगुर्ला रस्त्यावरील तांबूळवाडी फाटा आणि ताम्रपर्णी नदीवरील पुलानजीक घडला. गवसे (ता. चंदगड) येथील नातेवाईकांच्या लग्न समारंभाला शंकर यादव गेले होते. लग्न उरकून ते कल्लेहोळ गावी आपल्या …
Read More »‘बेळगाव जुडो संघाला सर्वसाधारण विजेतेपद’
बेळगाव : कर्नाटक जुडो असोसिएशनच्या वतीनं आयोजित कूटची भवन बंगळुरू येथे नुकत्याच पार पडलेल्या 40 व्या राज्यस्तरीय जुडो स्पर्धेत बेळगाव जुडो केंद्राने सर्वसाधारण विजेतेपद पटकावत घवघवीत यश संपादन केलं आहे. या स्पर्धेत जुडो कोच रोहिणी पाटील व सहाययक कोच कुतुजा मुलतानी यांच्या नेतृत्वाखालील खेळाडूंनी सहभागी होत नेत्रदीपक यश मिळवले आहे. …
Read More »प्रगतिशील लेखक संघातर्फे पहिले मराठी साहित्य संमेलन उत्साहात
बेळगाव : लेखकाने साहित्याचा कोणताही प्रकार वापरला तरी त्याचा वापर समाजाची नवनिर्मिती आणि फेरमांडणी करण्यासाठी आहे याचे भान लेखकाने बाळगावे, असे विचार ज्येष्ठ साहित्यिक राजा शिरगुप्पे यांनी व्यक्त केले. ते बेळगाव येथील मराठी विद्यानिकेतन येथील एन. डी. पाटील साहित्य नगरी येथील पहिल्या प्रगतशील लेखक साहित्य संमेलनाच्या अध्यक्षस्थानावरून बोलत होते. यावेळी …
Read More »बेळगावात लघु उद्योग भारती महिला शाखेचे उद्घाटन
बेळगाव : देशातील लघु आणि सूक्ष्म उद्योजकांच्या वाढीला मदत करण्यासाठी बेळगावमध्ये लघु उद्योग भारतीच्या महिला शाखेचे उद्घाटन करण्यात आले. महिला सबलीकरण आणि महिला सक्षमीकरणाला वाव देण्यासाठी बेळगावमध्ये लघु उद्योग भारतीच्या महिला शाखेचे उद्घाटन करण्यात आले. रविवारी बेळगावमधील एका खाजगी हॉटेलमध्ये आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात या शाखेचे उदघाटन करण्यात आले. यावेळी …
Read More »जमिनीचे ऋण जपणे आद्य कर्तव्य : डॉ. डी. एन. मिसाळे
बेळगावमध्ये जागतिक वसुंधरा दिन साजरा बेळगाव : आपण ज्या भूमीवर जन्मलो, ज्या भूमीवर सर्व वस्तूंना आधार मिळतो, ती भूमी सर्वांसाठी मोठा आधार आहे. हि भूमी सुरक्षित ठेवणे हे आपले आद्य कर्तव्य आहे. जमीन हि परमेश्वराची देणगी आहे, असे मत वन्यजीव, पर्यावरण विकास मंचाचे प्रधान सचिव डॉ. डी. एन. मिसाळे यांनी …
Read More »स्केटिंग स्पर्धेत खेळाडूंचे यश
बेळगाव : बेलगाम रोलर स्केटिंग अकॅडमी यांच्यावतीने आणि वेणुग्राम मल्टीपर्पज को-ऑपरेटिव्ह सोसायटी, बेळगाव यांच्या सहयोगाने केएलई संचालित लिंगराज महाविद्यालयाच्या स्केटिंग रिंकवर “रोलर स्केटिंग चॅम्पियनशिप -2022” या स्केटिंग स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. शनिवार दिनांक चोवीस एप्रिल रोजी घेण्यात आलेल्या या स्पर्धेत सुमारे 160 हून अधिक स्केटिंगपटूंनी भाग घेतला होता. सामाजिक …
Read More »बेळगाव साहित्य संमेलनासाठी नवोदित कवींना संधी
३रे बेळगाव मराठी साहित्य संमेलन- २०२२ बेळगाव (प्रतिनिधी) : बेळगाव येथील अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद व मराठा मंदिर आयोजित तिसरे बेळगाव मराठी साहित्य संमेलन रविवार दिनांक 8 मे 2022 रोजी मराठी मंदिर बेळगाव येथे संपन्न होणार आहे. या संमेलनाचे संमेलनाध्यक्ष जेष्ठ साहित्यिक डॉ. श्रीपाल सबनीस भूषविणार आहेत. सदर संमेलन …
Read More »आई बापाची लाडाची लेक या कार्यक्रमांतर्गत महिलांना सबलीकरण आणि एकत्रित करण्याचा उद्देश : आमदार अनिल बेनके
बेळगांव : बेळगांव उत्तर मतक्षेत्रातील आमदार अनिल बेनके पुरस्कृत महिलांसाठी मनोरंजनात्मक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. आई बापाची लाडाची लेक या कार्यक्रमांतर्गत महिलांना सबलीकरण आणि एकत्रित करण्याचा उद्देश समोर ठेवुन आमदार अनिल बेनके यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. कार्यक्रमाची सुरुवात राज माता जिजाऊ, भारतमाता व कित्तुर राणी चन्नम्मा यांच्या …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta