Thursday , June 4 2026
Breaking News

नामदेव विठ्ठल मंदिरात एकादशीनिमित्त जोगळेकर यांचे कीर्तन

Spread the love

बेळगाव : श्री नामदेव विठ्ठल मंदिर शहापूर, येथे प्रसिद्ध कीर्तनकार हभप हर्षदबुवा जोगळेकर (पुणे) यांची कीर्तने होणार आहेत. शनिवार दि. 9 ते सोमवार दि. 11 जुलैपर्यंत संध्याकाळी 5 ते 7 या वेळेत कीर्तन होईल. मागील दोन वर्षात आषाढी एकादशी उत्सव सोहळा मोठ्या प्रमाणात होऊ शकला नाही. यावर्षी होणार्‍या कीर्तनाचा लाभ नागरिकांनी घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे. कीर्तनासाठी यशवंत बोंंद्रे पखवाजाची तर वामन वागुकर संवादिनीची साथ करणार आहेत.

About Belgaum Varta

Check Also

श्री ब्रह्मचैतन्य रुग्ण सेवा फाउंडेशनचा उद्घाटन सोहळा उत्साहात

Spread the love  बेळगाव : गरजू रुग्णांना आवश्यक वैद्यकीय साहित्य मोफत उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *