बेळगाव : केंद्रीय रस्ते वाहतूक आणि राष्ट्रीय महामार्ग मंत्री नितीन गडकरी सोमवार दिनांक 28 फेब्रुवारी रोजी बेळगावला येत आहेत. बेळगाव दौऱ्या दरम्यान नितीन गडकरी बेळगाव विभागातील तीन तर विजापूर विभागातील दोन अशा अशा एकूण 238 किलोमीटर लांबीच्या आणि 3 हजार 972 कोटी रुपये खर्चाच्या पाच राष्ट्रीय रस्ते कामांचा शिलान्यास नितीन …
Read More »अर्थसंकल्पात विणकरांसाठी विशेष अनुदान मंजुर करावे
बेळगाव : राज्यातील विणकरांच्या वाढत्या आत्महत्येच्या पार्श्वभूमीवर आमदार अभय पाटील यांच्या नेतृत्वाखाली बेळगाव येथील विणकरांच्या शिष्टमंडळाने बुधवारी बेंगळुर येथे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांची भेट घेऊन विणकरांच्या विविध मागण्या पूर्ण कराव्यात आणि आगामी काळात अर्थसंकल्पात विशेष पॅकेज जाहीर करावे, अशी मागणी केली. कोरोना महामारीनंतर, विणकरांना जगण्याच्या गंभीर समस्यांना तोंड द्यावे लागत …
Read More »युवा समितीच्यावतीने शैक्षणिक साहित्याचे वाटप
बेळगाव : दि. २३/०२/२०२२ रोजी महाराष्ट्र एकीकरण युवा समितीच्या शैक्षणिक उपक्रमा अंतर्गत शहापूर येथील विविध सरकारी उच्च प्राथमिक मराठी शाळेमध्ये महाराष्ट्र एकीकरण युवा समिती कडून शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले. प्रति वर्षी मातृभाषेतून शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रोत्साहन म्हणून महाराष्ट्र एकीकरण युवा समितीच्या वतीने पहिल्या इयत्तेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना तसेच इतर गरजू …
Read More »येळ्ळूर ग्रामीण मराठी साहित्य संमेलनाच्या तयारीला वेग
येळ्ळूर : येळ्ळूर येथील ग्रामीण मराठी साहित्य संघाच्यावतीने प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी 17 वे येळ्ळूर ग्रामीण मराठी साहित्य संमेलन रविवारी दि. 27 फेब्रुवारी 2022 रोजी श्री शिवाजी विद्यालयांमध्ये होणार आहे. यानिमित्त संमेलनाची तयारी जोमात सुरू झाली असून, संमेलन नगरीचे नामकरण दिवंगत एल. आय. पाटील संमेलन नगरी असे करण्यात आले आहे. तसेच …
Read More »हर्षच्या हत्येच्या निषेधार्थ हिंदुत्ववादी संघटनांचा भव्य निषेध मोर्चा
बेळगाव : शिमोगा येथे बजरंग दल कार्यकर्त्याच्या हत्येच्या निषेधार्थ बेळगावात आज विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी भव्य मोर्चा काढून आरोपीना फाशीची शिक्षा देण्याची जोरदार मागणी केली. शिमोगा येथे बजरंग दल कार्यकर्ता हर्ष याच्या हत्येचे संपूर्ण कर्नाटकात संतप्त पडसाद उमटत आहेत. हिंदुत्ववादी संघटनांनी आज कर्नाटकात आंदोलनाची हाक दिली आहे. …
Read More »सरकारी बसेस वर मराठी फलक लावा : मध्यवर्ती म. ए. समितीच्यावतीने निवेदन सादर
बेळगाव : परिवहन महामंडळाच्या बसेसवर कन्नड फलकाबरोबरच मराठी फलकही लावण्यात यावेत, अशी मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने निवेदनाद्वारे परिवहन खात्याकडे करण्यात आली आहे. अल्पसंख्यांक कायद्याची अंमलबजावणी करावी आणि प्रत्येक बसेसवर कन्नड फलकाबरोबरच मराठी फलकही लावण्यात यावे. या मागणीसाठी अनेक वर्षांपासून पाठपुरावा करण्यात येत आहे. तसेच या संदर्भात अनेक अधिकाऱ्यांशी चर्चा …
Read More »हर्षच्या हत्येच्या निषेधार्थ श्रीराम सेनेची बेळगावात निदर्शने
बेळगाव : शिमोगा येथे हिंदुत्ववादी संघटनेचा कार्यकर्ता हर्ष याच्या हत्येच्या निषेधार्थ श्रीराम सेनेच्या कार्यकर्त्यांनी आज बेळगावात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने केली. दोन दिवसांपूर्वी शिमोगा येथे हिंदुत्ववादी संघटनेचा कार्यकर्ता हर्ष याची समाजकंटकांनी भीषण हत्या केली होती. त्याचे राज्यभरात तीव्र पडसाद उमटले आहेत. बेळगावातही मंगळवारी श्रीराम सेनेच्या कार्यकर्त्यांनी हत्येचा निषेध करत, मारेकऱ्यांना अटक …
Read More »तारांगणतर्फे १० वीच्या विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन निबंध स्पर्धा
बेळगाव : महिलांसाठी विविध कार्यक्रम आयोजित करणाऱ्या तारांगणतर्फे जागतिक मराठी भाषा दिनानिमित्त इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन निबंध स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. दहावीच्या विद्यार्थ्यांना निबंधाचा सराव व्हावा म्हणून ही स्पर्धा आयोजित केली आहे. निबंध स्पर्धेचे विषय : १. राष्ट्रीय एकात्मता, २. माझा आवडता समाज सुधारक, ३. ग्रंथ हेच गुरु, ४. मोबाईल …
Read More »खो-खो स्पर्धेत कडोली संघ विजेता
उपविजेता चिरमुरी संघ बेळगाव : साधना क्रीडा केंद्र आणि नवज्योत खो- खो संघटना यांच्या संयुक्त विद्यमानाने खो-खो स्पर्धेचे आयोजन सुळगा (हि.) येथे रविवार दि. 20 फेब्रुवारी रोजी करण्यात आले होते. एक गाव एक संघ मर्यादित ही स्पर्धा भरविण्यात आली होती. सदर स्पर्धेला बेळगाव परिसरातील एकूण दहा संघानी सहभाग घेतला होता. …
Read More »मराठा एकता एक संघटन बेळगाव या सामाजिक संघटनेचा लोकार्पण सोहळा संपन्न
बेळगाव : रविवार दिनांक 20/02/2022 रोजी श्रीक्षेत्र शिवतीर्थ राकस्कोप या ठिकाणी मराठा एकता एक संघटन बेळगाव या सामाजिक संघटनेचा लोकार्पण सोहळा संपन्न झाला. कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलन भगवा ध्वज राजमाता जिजाऊ छत्रपती शिवाजी महाराज धर्मवीर संभाजी महाराज व श्री गणेश पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. त्यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta