मुंबई : महायुती सरकारचे खातेवाटप झाले आहे. अजित पवार यांच्याकडे अर्थखाते देण्यात आले आहे. तर ज्या खात्यावरून म्हणजेच गृह खात्यावरून शिवसेना आणि भाजपमध्ये रस्सीखेच सुरू होती. हे खाते अखेर भाजपकडे गेले आहे. एकनाथ शिंदे यांच्याकडे नगरविकास आणि गृहनिर्माण खाते देण्यात आले आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांना गृहमंत्रीपद मिळाले. खातेवाटप देवेंद्र …
Read More »बालविवाह होऊच नयेत, यासाठी मुला-मुलींच्या समुपदेशनावर भर द्या : राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर
अवैधरित्या होणारे गर्भपात रोखण्यासाठी सोनोग्राफी सेंटरच्या तपासण्या करा कोल्हापूर : बालविवाहामुळे मुलींच्या शिक्षण व आरोग्यावर परिणाम होतो. यासाठी बालविवाह होऊच नयेत, म्हणून शाळा, महाविद्यायांमध्ये मुलामुलींच्या समुपदेशनावर भर द्या, असे निर्देश देऊन अवैधरित्या होणारे गर्भपात रोखण्यासाठी सोनोग्राफी सेंटरच्या नियमित तपासण्या करा, अशा सूचना राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी …
Read More »कर्नाटकचे पुन्हा ‘नाटक’, अलमट्टीची उंची पुन्हा वाढवण्याचा निर्णय
सांगली : पश्चिम महाराष्ट्रातील सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यांमध्ये पावसाळ्यात निर्माण होणाऱ्या पूर स्थितीला कर्नाटकातील अलमट्टी धरणाला जबाबदार मानण्यात येत. सध्या या धरणाची उंची 519 मीटर इतकी आहे. मात्र आता ही उंची आणखी पाच मीटरने वाढवून 524 मीटर करण्याचा निर्णय कर्नाटक सरकारने घेतला आहे. त्यासाठी केंद्र सरकारने परवानगी द्यावी अशी …
Read More »मुंबईतील बोट दुर्घटनेत १३ जणांचा मृत्यू
मुंबई : मुंबईमधून एलिफंटाकडे जाणारी एक प्रवासी बोट बुधवारी सायंकाळी बुडाल्याची दुर्घटना घडली. या घटनेत तब्बल १३ जणांचा मृत्यू झाला आहे. या मृतांमध्ये तीन नौदल कर्मचाऱ्यांचाही समावेश आहे. तसेच या बोटमधून १०१ प्रवाशांना सुरक्षित बाहेर काढण्यात आलं असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. तसेच या दुर्घटनेत मृत्यू झालेल्या …
Read More »उद्धव ठाकरे फडणवीसांच्या भेटीला, घडामोडींना वेग
नागपूर : नागपुरात हिवाळी अधिवेशन सुरू आहे. आज अधिवेशनाचा दुसरा दिवस आहे. अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी आज शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी नागपुरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आहे. दोन्ही नेत्यांमध्ये 15 मिनिट चर्चा देखील झाली, मात्र नेमकी कशावर चर्चा झाली, हे अद्याप समोर आलेलं नाही. विरोधी …
Read More »नेसरीत 19 वे जटानिर्मूलन; नेसरी व गडहिंग्लज शाखा अंनिसचा पुढाकार
नेसरी : येथे महाराष्ट्र अनिस नेसरी व गडहिंग्लज शाखेच्या पुढाकाराने आणि नेसरी वाचन मंदिर व पत्रकार संघाच्यावतीने येथील विवाहित महिला प्रियांका समीर सुतार, (वय 30) यांच्या डोक्यावरील जटा काढण्यात आल्या. अनिसचे राज्याचे सदस्य प्रा. प्रकाश भोईटे, प्रा. सुभाष कोरे, पांडुरंग करंबळकर गुरुजी, अशोक मोहिते आदिनी कात्री चालवून प्रियांका यांच्या …
Read More »महायुती सरकारच्या मंत्र्यांचा शपथ सोहळा संपन्न
मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारचा पहिला मंत्रिमंडळ विस्तार आज झाला. मिळालेल्या माहितीनुसार,आज महायुतीचे 39 आमदार मंत्रिपदाची शपथ घेतली. भाजपचे नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी पहिली मंत्रिपदाची शपथ घेतली. त्यानंतर राधाकृष्णन विखे-पाटील यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. भाजपचे 19, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस प्रत्येकी 10 मंत्र्यांचा समावेश आहे. हिवाळी अधिवेशनाच्या …
Read More »महायुती सरकारचा आज मंत्रिमंडळ विस्तार, संभाव्य मंत्र्यांची यादी
मुंबई : महायुती सरकारमधील नवीन मंत्र्यांचा शपथविधी आज पार पडणार आहे. नागपुरात हा शपथविधी सोहळा आयोजित करण्यात आला असून आज संध्याकाळी ४ वाजता हा सोहळा होईल. यावेळी शिवसेना, राष्ट्रवादी आणि भाजप या तिन्ही पक्षातील मंत्री शपथ घेतील. नागपुरातील राजभवनात हा शपथविधी आयोजित करण्यात आला आहे. विशेष म्हणजे तब्बल ३३ …
Read More »महाराष्ट्र मंत्रिमंडळ विस्ताराची तारीख ठरली, ३५ आमदार घेणार मंत्रिपदाची शपथ!
मुंबई : महाराष्ट्र मंत्रिमंडळ विस्ताराच्या तारखेवर अखेर शिक्कामोर्तब झाले. १४ डिसेंबर रोजी दुपारी १२ वाजता राजभवनात मंत्रिमंडळाचा शपथविधी पार पडणार आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ३५ आमदार मंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. मिळालेल्या माहितीनुसार २०-१०-१० असा महायुतीचा फॉर्म्युला ठरल्याचे समजते. मंत्रीमंडळ विस्ताराबाबत भाजपचा वरचष्मा कायम राहणार असल्याचे संकेत मिळाले आहेत. भाजपकडे …
Read More »महाराष्ट्र मंत्रिमंडळ विस्ताराची कोंडी उद्या फुटणार?
मुंबई : महाराष्ट्र मंत्रिमंडळ विस्तारासंदर्भात महायुतीच्या नेत्यांची उद्या बैठक होण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दिल्लीतील बैठकीनंतर राज्यात महायुतीच्या तीनही नेत्यांची मुंबईत बैठक होणार असल्याची माहिती सुत्रांनी दिलीय. महायुतीच्या नेत्यांच्या बैठकीत मंत्रिमंडळ विस्तारात कुणाची वर्णी लागणार यावर अंतिम शिक्कामोर्तब होणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, 14 डिसेंबर रोजी महायुतीच्या मंत्रिमंडळाचा …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta