कागलमध्ये आयुष्यमान भव योजनेचा प्रारंभ कागल (प्रतिनिधी) : आयुष्मान योजनेमध्ये कागल, गडहिंग्लज व उत्तुर विधानसभा मतदारसंघ महाराष्ट्रात नंबर वन असेल, वैद्यकीय शिक्षण व विशेष सहाय्य मंत्री हसन मुश्रीफ यांनी व्यक्त केला. कागलमध्ये आयुष्मान भव योजनेचा प्रारंभ मंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी ते बोलत होते. मंत्री मुश्रीफ …
Read More »कोल्हापुर लोकसभा मतदारसंघ लढवण्याची मनसेकडून जय्यत तयारी
गडहिंग्लज : कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातील चंदगड विधानसभा, राधानगरी विधानसभा, कागल विधानसभा या मतदार संघाच्या बैठका घेवून परिस्थितीचा आढावा बैठक प्रार्थना हॉल गडहिंग्लज येथे पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत पार पडली. या बैठकीच्या वेळी मोठ्या संख्येने राधानगरी, कागल, चंदगड येथील पदाधिकारी उपस्थित होते. विधानसभा मतदार संघाचा सद्यस्थितीचा बारकाईने आढावा घेण्यात आला. या आढाव्यामध्ये …
Read More »मुंबईत खासगी विमान कोसळलं, सर्व प्रवासी मृत्यूमुखी पडल्याची भीती
मुंबई : मुंबई विमानतळावर खासगी विमान कोसळलं आहे. खराब हवामानामुळे हे विमान कोसळल्याची माहिती आहे. या एअरक्राफ्टमध्ये बसलेले काही प्रवाशांचा देखील मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती आहे. हे विमान विशाखापट्टनमवरून मुंबईला येत होतं. प्राथमिक माहितीनुसार, विमान लँडिंग करताना ही दुर्घटना घडल्याचं सांगण्यात येत आहे. ही दुर्घटना इतकी भीषण होती की, …
Read More »अखेर 17 व्या दिवशी मनोज जरांगेंच उपोषण मागे
मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ज्यूस घेऊन सोडलं उपोषण अंतरवाली सराटी (जालना) : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी जालना येथील अंतरवाली सराटी गावात सुरू केलेले उपोषण मनोज जरांगे यांनी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आश्वासनानंतर 17 व्या दिवशी मागे घेतले आहे. यावेळी मुख्यंमत्री शिंदे यांच्यासह मंत्रिमंडळातील अनेक मंत्र्यांची देखील उपस्थिती यावेळी पाहायला मिळत आहे. …
Read More »शिवसेनेच्या आमदार अपात्रताप्रकरणी आजपासून सुनावणी
दोन्ही गटांचे आमदार सुनावणीला उपस्थित राहणार, ठाकरे गट वकीलांमार्फत भूमिका मांडणार मुंबई : आमदार अपात्रतेच्या प्रत्यक्ष सुनावणी आजपासून सुरू होणार आहे. शिवसेना शिंदे गटाच्या 40 आमदारांची आणि ठाकरे गटाच्या 14 आमदारांची सुनावणी आजपासून सुरू होणार आहे. 14 सप्टेंबरला सुनावणीची ही प्रक्रीया पार पडणार आहे. त्यामुळे या सुनावणीकडे सध्या सर्वांचंच …
Read More »कोल्हापूरच्या महालक्ष्मी आणि ज्योतिबा देवस्थानात तूर्तास शस्त्रधारी सुरक्षारक्षक नकोत
कोल्हापूर : कोल्हापूरच्या महालक्ष्मी (अंबाबाई मंदिर) आणि ज्योतिबा मंदिरातील जुने सुरक्षारक्षक काढून त्यांच्या जागी महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाचे रक्षक नेमण्यास मुंबई उच्च न्यायालयानं तूर्तास नकार दिला आहे. मंदिर ट्रस्टला जुने सुरक्षारक्षक काढून नवीन नेमणूक करण्यास दिलेली अंतरिम स्थगिती पुढील सुनावणीपर्यंत कायम हायकोर्टानं कायम ठेवली आहे. काय आहे याचिका? महाराष्ट्र …
Read More »सरकारला एक महिन्याची मुदत : मनोज जरांगे यांचा इशारा
समाजाशी चर्चा करूनच पुढील निर्णय घेणार जालना : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे उपोषणाला बसले असून, त्यांच्या उपोषणाचा आजचा 15 दिवस आहे. दरम्यान आज त्यांनी महत्वाची भूमिका स्पष्ट केली आहे. “सरकार एक महिन्याचा वेळ मागत आहे. उद्या त्यांनी आम्हाला वेळ दिला नसल्याचे म्हणू नये. त्यामुळे असेही पंधरा दिवस गेले …
Read More »आमदार अपात्रता प्रकरणी विधिमंडळात 14 सप्टेंबर रोजी प्रत्यक्ष सुनावणी
दोन्ही गटांच्या आमदारांची सुनावणी एकाच दिवशी मुंबई : आमदार अपात्रतेच्या प्रत्यक्ष सुनावणीची वेळ अखेर ठरलीये. शिवसेना शिंदे गटाच्या 40 आमदारांची आणि ठाकरे गटाच्या 14 आमदारांची सुनावणी होणार आहे. शिवसेनेतल्या बंडाच्या पार्श्वभूमीवर सोळा आमदारांच्या अपात्रता प्रकरणात विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यासमोर 14 सप्टेंबर रोजी सर्व शिवसेना आमदारांची प्रत्यक्ष सुनावणी होणार …
Read More »ठाण्यात इमारतीची लिफ्ट कोसळून सहा जणांचा मृत्यू
ठाणे : ठाण्यातील बाळकुम येथे निर्माणाधीन बिल्डिंगची लिफ्ट कोसळून मोठी दुर्घटना घडल्याचे समोर आले आहे. प्राथमिक माहितीनुसार, यामध्ये सहा ते सात जणांचा मृत्यू झाल्याचे समजतेय. दुर्घटनेची माहिती मिळताच पोलिस आणि व्यवस्थापन पथक घटनास्थळी दाखल झाले आहे. बचावकार्य सुरु आहे. जखमींना जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलेय. ठाण्याच्या बाळकुम परिसरात …
Read More »“मी हात जोडून आवाहन करतो की…”; पत्रकार परिषद घेत मनोज जरांगेंची मराठा समाजाला साद
जालना : राज्यात मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा समाज आक्रमक झालेला दिसत आहे. जालन्यात मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वात उपोषण सुरू असतानाच राज्यात विविध ठिकाणी आंदोलने होत आहेत. अशातच मराठा आरक्षणाच्या मागणीवरून एका तरुणाने आत्महत्या केल्याचा प्रकार घडल्याने राज्यात खळबळ उडाली. यानंतर आता मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे यांनी …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta