Sunday , December 14 2025
Breaking News

महाराष्ट्र

जयंत पाटील यांना ईडीचं दुसऱ्यांदा समन्स, 22 मे रोजी चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश

  मुंबई : आयएल आणि एफएस प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना ईडीनं दुसऱ्यांदा समन्स बजावलं आहे. 22 मे रोजी चौकशीला हजर राहण्याची सूचना या समन्समध्ये करण्यात आली आहे. जयंत पाटील यांना गेल्या गुरुवारीच हजर राहण्याचे आदेश देण्यात आले होते. मात्र त्यांनी वेळ वाढवून मागितली. त्यांची विनंती मान्य करत …

Read More »

लोकसभेसाठी ‘मविआ’ची मोर्चेबांधणी सुरु : संयुक्त पत्रकार परिषदेत संकेत

  मुंबई : आगामी निवडणुका एकत्र लढण्याकरिता सर्व घटक पक्षांना एकत्रित बोलावून निर्णय घेणार आहाेत. आगामी लाेकसभा निवडणुकीसाठी जागा वाटपावरही आम्‍ही चर्चा करणार आहाेत, अशी माहिती राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आज (दि. १४) संयुक्‍त पत्रकार परिषदेत दिली. राज्‍यातील महाविकास आघाडीची आज सिल्वर ओकवर बैठक झाली. या बैठकीनंतर आयाेजित संयुक्‍त …

Read More »

मान्सून 8 जूनला येणार! हवामान तज्ज्ञ डख यांचा अंदाज

  मुंबई : यंदा महाराष्ट्रात 8 जून 2023 रोजी मान्सून प्रवेश करणार आहे. यानंतर संपूर्ण राज्यात 22 जूनपर्यंत मान्सूनचा पाऊस येणार असल्याचा अंदाज हवामान तज्ज्ञ पंजाबराव डख यांनी व्यक्त केला. संगमनेर तालुक्यातील पिंपरणे येथे शेतकरी मेळाव्यात शेतकर्‍यांना मार्गदर्शन करताना डख म्हणाले, गेल्या तीन ते चार दिवसांपासून तापमानामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ …

Read More »

सेप्टिक टँकची सफाई करताना पाच कामगारांचा मृत्यू, एक जण अत्यवस्थ

  परभणी जिल्ह्यातील घटना परभणी : सेप्टिक टँकची सफाई करताना पाच कामगारांचा मृत्यू झाल्याची घटना घडली. ही घटना परभणी जिल्ह्यातील सोनपेठ तालुक्यातील भाऊचा तांडा शिवारात घडली आहे. तर एक जण अत्यवस्थ असल्याची माहिती मिळाली आहे. रात्री सेप्टिक टँक स्वछ करण्यासाठी कामगार आत उतरले होते. यावेळी पाच जणांचा मृत्यू झाला आहे. …

Read More »

शिंदेंची गटनेतेपदाची निवडही बेकायदेशीर; कोर्टाच्या निर्णयानंतर ठाकरे गटाचा मोठा दावा

  मुंबई : गेल्या दहा महिन्यांपासून सुरू असलेल्या राज्यातील सत्तासंघर्षाची सुनावणी अखेर गुरूवारी संपली. राज्यपाल आणि शिंदे गटाकडून बहुतांश गोष्टी कशा चुकीच्या झाल्या असे निरीक्षण नोंदविताना सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिला नसता तर परिस्थिती पूर्ववत ठेवता आली असती, असे सांगून सोळा आमदारांच्या अपात्रतेचे अधिकार विधानसभा अध्यक्षांना …

Read More »

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील यांना ईडीचा समन्स

  मुंबई : राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना ईडीने (अंमलबजावणी संचलनालय) उद्या 12 मे चा समन्स बजावला आहे. आयएल आणि एफएसच्या कथित घोटाळ्या प्रकरणी हा समन्स बजावण्यात आला आहे. जयंत पाटील यांना उद्या चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. काय आहे आयएल आणि एफएस प्रकरण आयएल आणि एफएस या कंपनीच्या …

Read More »

महाराष्ट्र एकीकरण समितीच्या उमेदवारांनाच मतदान करा…!

चंदगड तालुक्यातील जनतेचे आवाहन कालकुंद्री : गेल्या काही वर्षात कर्नाटक व्याप्त सीमा भागात कर्नाटक सरकारकडून मराठी भाषिकांवर अनन्वित अत्याचार होत आहेत. त्यांना कोणी वाली राहिलेला दिसत नाही. मराठी भाषिकांतील दुहीचा फायदा घेऊन येथे गेल्या काही वर्षात राष्ट्रीय पक्षांचे उमेदवार निवडून येत आहेत. त्यांना येथील मराठी भाषिक बांधवांच्या समस्यांशी काही देणे घेणे …

Read More »

सीमाभागात महाराष्ट्र एकीकरण समितीला मतदान करा : राज ठाकरे

  मुंबई : कर्नाटक विधानसभेच्या निवडणुकांसाठी येत्या १० मे ला मतदान आहे. तिथल्या सीमाभागातील माझ्या मराठी मतदार बंधू-भगिनींना माझं आवाहन आहे की मतदान करताना एकजुटीने महाराष्ट्र एकीकरण समितीच्या उमेदवारांनाच मतदान करा असे आवाहन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केले आहे. इतर पक्षांचे उमेदवार मराठी असले तरी ते निवडून आल्यावर मराठी …

Read More »

निट्टूर श्री नरसिंह देवालयाचा विकास करणार : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

  तेऊरवाडी (संजय पाटील) : चंदगड तालूक्यात निट्टूर येथे असणारे श्री नरसिंह मंदिर सर्वांबरोबर माझेही श्रद्धा स्थान आहे. अति प्राचीन पांडवकालीन असणाऱ्या या मंदिराच्या विकासासाठी प्रचंड निधी उपलब्ध करून देणार असल्याची ग्वाही महाराष्ट्र राज्याचे उपमुख्य मंत्री देवेंद्र फडणविस यानी दिली. आज निटूर (ता. चंदगड) येथील श्री नरसिंह देवालयाच्या जिर्णोद्धार समारंभाच्या सांगता …

Read More »

विटा- सातारा रोडवर झालेल्या ट्रॅव्हल्स आणि कारच्या भीषण अपघातात ४ जण ठार

  सांगली : आज सकाळी ट्रॅव्हल्स आणि कारच्या झालेल्या भीषण अपघातात चार जणांचा जागीच मृत्यू झाला. विटा- सातारा रोडवर नेवरी गावाजवळ ही घटना घडली. यामध्ये सदानंद दादोबा काशीद हे जखमी झाले असून त्यांची पत्नी सुनीता सदानंद काशीद, त्यांचा भाऊ चंद्रकांत दादाबो काशीद, मेव्हणा अशोक नामदेव सुर्यवंशी (सर्वजन रा. गव्हाण, ता. …

Read More »